लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्राइम पेट्रोल

क्राइम पेट्रोल

Crime patrol show, Latest Marathi News

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 
Read More
क्राईम पेट्रोल कार्यक्रमाच्या चाहत्यांना खुशखबर... हा जुना होस्ट परतणार कार्यक्रमात - Marathi News | Anup soni tv actor comeback in crime patrol after 15 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्राईम पेट्रोल कार्यक्रमाच्या चाहत्यांना खुशखबर... हा जुना होस्ट परतणार कार्यक्रमात

क्राईम पेट्रोलच्या या होस्टने हा कार्यक्रम सोडल्याचा या कार्यक्रमाच्या टीआरपीवर चांगलाच परिणाम झाला होता. ...

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत शहर राष्ट्रवादी काँगेसचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा - Marathi News | A march on the city police commissioner by ncp about rising crime in city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत शहर राष्ट्रवादी काँगेसचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील तपासाबाबत पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ...

राज बब्बर यांचा जावई करतोय मराठी सिनेमात पदार्पण, 'फत्तेशिकस्त'मध्ये दिसणार व्हिलनच्या भूमिकेत - Marathi News | Anuup Sonii doing debut in marathi film fatteshikast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज बब्बर यांचा जावई करतोय मराठी सिनेमात पदार्पण, 'फत्तेशिकस्त'मध्ये दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमात तो दिसणार आहे. यात ते एका निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहेत. ...

सुरूची राडा प्रकरणातील दोन्ही राजेंचे ५५ कार्यकर्ते तडीपार - Marathi News | 55 activists of both the states in the initial raid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुरूची राडा प्रकरणातील दोन्ही राजेंचे ५५ कार्यकर्ते तडीपार

सातारा : लोकसभेच्या मतदानाला केवळ चार दिवस बाकी असतानाच सुरूची राडा प्रकरणातील  कार्यकर्त्यांना  सातारा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले ... ...

लग्नात कमी हुंडा दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ , गुन्हा दाखल  - Marathi News | married women torture for money and gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात कमी हुंडा दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ , गुन्हा दाखल 

फिर्यादीच्या आई-वडिलांनी लग्नात सोन्याच्या बांगड्या केल्या नाही म्हणून तसेच कमी हुंडा दिल्याने आरोपींनी विवाहितेचा छळ केला. ...