पुणे : रस्त्यावरून जाणाºया सायकलस्वार महिलेची पर्स हिसकावून नेल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता रस्त्याने चालणाºया इतर नागरिकांचे मोबाईल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलीसांनी त्यांच्याकडून बारा मोबा ...
दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खूनाचे कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. ...
बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव संपुष्टात येऊन वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. काही ठरावीक घाटांवरुनच वाळू उपसा सुरु आहे. मात्र, बंद असणाºया घाटांवरुन, संबंधित पोलीस व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्य ...
बीड शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. ...
साडेतीन लाखांचा डीडी परत मिळवण्यासाठी चौघांनी कोलकाता येथील एका कंपनीच्या अधिकारी तसेच वितरकाला बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ३०० अमेरिकन डॉलरसह ४ लाख, १० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिनेस्टाईल ओलीस ठेवून लुट ...