नाशिक : पोलिसांतील तक्रार मागे घे, असे म्हणत दोघांनी पादचा-यावर वस्त-याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि़२६) भद्रकालीतील तलावडी येथे घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अझर फारूख शेख (३०, रा. खडकाळी) यास अटक केली असून, त्याचा साथीदार शाहरूख शेख फरार ...
पुणे व शिरपूर येथून चोरी झालेल्या दुचाकींसह खासगी वृत्त वाहिनाचा पत्रकार योगेश मुरलीधर बैरागी (वय २९, रा.पंकज नगर थांबा, चोपडा) व मनोज शालिक सोनवणे (वय ३०, रा.वाल्मीक नगर, चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. या दोघांकडू ...
एसटी बसमध्ये मागे रिकाम्या असलेल्या सीटवर बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने मजहर अकबर खान (वय ४५, रा.भुसावळ) याने शिर्डी-भुसावळ बसचे वाहक महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा.नशिराबाद, ता.जळगाव) यांना बसमध्येच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी पावणे ...