पनवेल- खारघर येथील सेक्टर - ४ मधील असेलल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या बँकेत ५४ लाखांचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. एका ग्राहकाकडून ही फसवणूक करण्यात आली आहे. बँकेकडून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खारघर शहर पो ...
अकोला - आकाटे तालुक्यातील बोर्डी येथील जयस्वाल नामक व्यक्तीच्या अवैधरीत्या दारु विक्रीच्या अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला. ...
लोकमत प्रतिनिधीने नागपुरातील सर्वच भाजीपाला बाजारपेठांची पाहणी केली. ग्राहकांना वस्तू वा भाजीपाला मोजून देताना जवळपास २० टक्के विक्रेत्यांच्या वजनकाट्यावर दगड ठेवल्याचे दिसून आले. ...
भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी केवळ नागपुरातच नव्हे तर मुंबई आणि छत्तीसगडमध्येही आपले नेटवर्क उभे केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ...
कैद्यांच्या शिक्षा कपातीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, ...