मुंबई - कर्तव्यावर असताना पोलीस हवालादाराला मारहाण करणा-या तिघा तरुणांना ताडदेव पोलिसांनी रविवारी अटक केली. विशाल रामसिंग ठाकूर (२७), जगतसिंग ब्रीजमोहन पंडीत (३४), देवेंद्र गजानन ठाकूर (२७) तिघे ताडदेव येथे राहणारे असून सर्वांना २२ मार्च पर्यंत न्याय ...
प्रभात रोड वर शनिवारी रात्री गोळीबार करून बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्यातील एकाचे नाव रवी चोरगे आणि दुसरा राहुल शिवतारे अशी आहेत. ...
पुण्यातील स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) रात्री धुडगूस घालत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...
बदलापुरात सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांचा अपहरण करण्याचा डाव फसला पण अपहरणासाठी क्लोरोफॉर्म वापरल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. ...