२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Croatia, Latest Marathi News
हा व्हिडीओ व्हायरल होताच रॅडमन यांना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले. तसेच विरोधकांनीही धारेवर धरले. ...
Worlds most beautiful footballer Ana Maria Markovic: जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटू ॲना मारिया मार्कोविकने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन फोटो शेअर केला आहे. ...
५ वेळा विश्वविजेत्या बलाढ्य ब्राझीलचा पराभव करत क्रोएशिया फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल. ...
क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं. ...
Houses Less Than Dollar Price : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु एका ठिकाणी केवळ १२ रूपयांत मिळतंय घर. ...
क्रोएशियामध्ये मंगळवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. राजधानी जगरेबच्या दक्षिण-पूर्व भागात बरंच नुकसान जालं. मिळालेल्या महितीनुसार, यात सहा लोकांचा मृत्यू झाला. ...
कोरोना विषाणूशी लढाई सुरू असतानाच, क्रोएशियाची राजधानी झॅगरेब 140 वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरली. ...