लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर - Marathi News | Kanda Pik Vima : This district head is the most prominent among the eight districts without onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...

Crop Insurance : शेतकऱ्यांनो! पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांमध्येच कळवा विमा कंपनीला - Marathi News | Crop Insurance : Farmers! In case of crop damage due to rain, inform the insurance company within 72 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : शेतकऱ्यांनो! पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांमध्येच कळवा विमा कंपनीला

पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास काय करावे याची माहिती जाणून घेऊ या सविस्तर (Crop Insurance) ...

पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा - Marathi News | Big news about crop insurance.. Onion planted on 75 thousand hectares, 2.63 lakh hectares insured | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा

Kanda Pik Vima राज्यात यंदा खरिपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टर आहे. मात्र, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत २ लाख ६३ हजार हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरविला आहे. ...

पूर पीडित शेतकरी मदतीपासून वंचित; नव्याने यादी तयार करण्याची मागणी - Marathi News | Flood affected farmers deprived of aid; Demand for new list | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूर पीडित शेतकरी मदतीपासून वंचित; नव्याने यादी तयार करण्याची मागणी

Bhandara : अतिवृष्टीमुळे व गोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील शेतीचे झाले होते नुकसान ...

Pik Vima Yojna : पीकविमा कंपनीची चालढकल, 2023 ची नुकसानभरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही!  - Marathi News | Latest News pik vima yojna 2023 crop insurance compensation still not received to ahmednagar farmers!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima Yojna : पीकविमा कंपनीची चालढकल, 2023 ची नुकसानभरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही! 

Pik Vima Yojna : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगाम 2023 ची पीकविमा नुकसानभरपाई मिळालेली नाही. ...

Pik Vima : पीकविमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा विमा अनुदान त्वरित द्या - Marathi News | Pik Vima : Withholding of crop insurance amount Act provide crime insurance subsidy immediately give to farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : पीकविमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा विमा अनुदान त्वरित द्या

Crop Insurance सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा आहे. ...

Pik Vima : राज्य सरकारकडून १,८७७ कोटींचे देणे, गतवर्षीचा पीकविमा रखडला - Marathi News | Pik Vima: Payment of 1,877 crores by the state government, last year crop insurance was stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : राज्य सरकारकडून १,८७७ कोटींचे देणे, गतवर्षीचा पीकविमा रखडला

आर्थिक अडचणी सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप १,८७७ कोटी रुपये न दिल्याने सहा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावे लागले आहे. ...

Pik Vima : पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस ७२ तासांच्या आत कळवावे तरच होईल कार्यवाही - Marathi News | Pik Vima : Crop loss should be reported to insurance company within 72 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस ७२ तासांच्या आत कळवावे तरच होईल कार्यवाही

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे. ...