लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

पीकविमांतर्गत १४ लाखांचे दावे निकालात; १४६२ हेक्टरवरील पिकांचा विमा  - Marathi News | claims of 14 lakhs under crop insurance settled insurance of crops on 1462 hectares | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पीकविमांतर्गत १४ लाखांचे दावे निकालात; १४६२ हेक्टरवरील पिकांचा विमा 

२२ लाख २८ हजारांचा भरला हप्ता. ...

सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान, २५ टक्के विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश - Marathi News | For more than 50 percent loss of soybean crop, 25 percent insurance amount is ordered to be paid to the farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान, २५ टक्के विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश

कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात जिल्ह्यात गत सात वर्षाच्या उत्पादनाच्या सरासरी तुलनेत सोयाबीन पिकाचे उत्पादन ५९.१५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटणार आहे. ...

पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत कळवा - Marathi News | In case of crop damage due to rain, report within 72 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत कळवा

शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमाकांवर वापर करावा. ...

बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल कधी होणार? - Marathi News | When will criminal charges be filed against bogus crop insurance payers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल कधी होणार?

बाहेरच्या जिल्ह्यातील काही लोकांनी शेतकरी असल्याचे भासवीत बीड जिल्ह्यात एकूण २९ हजार ८१० एकरचा पीक विमा उतरविल्याचे समोर आले ... ...

एक असाही घोटाळा; केवळ २७४ रूपये भरून ६४ कोटींचा पीकविमा उचलण्याचा डाव - Marathi News | One such scam; A scam to collect crop insurance worth 64 crores by paying only 274 rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक असाही घोटाळा; केवळ २७४ रूपये भरून ६४ कोटींचा पीकविमा उचलण्याचा डाव

बीड जिल्ह्यात जवळपास ६० जणांनी अनधिकृतपणे १२०६४ हेक्टरचा पीकविमा उतरविला असल्याची बाब समोर आली आहे. ...

कुठे जीवदान, कुठे पिकांची माती; १० हजार घरांचे नुकसान - Marathi News | Where is life, where is the soil of crops; 10 thousand houses damaged in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठे जीवदान, कुठे पिकांची माती; १० हजार घरांचे नुकसान

या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. ...

बोगस पीकविमा काढल्यास होईल तुमच्यावर कारवाई! - Marathi News | Action will be taken against you if you take out bogus crop insurance! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस पीकविमा काढल्यास होईल तुमच्यावर कारवाई!

या योजनेत बीड जिल्ह्यात बनावट विमा भरल्याचे प्रकरण समोर आल्याने सर्व जिल्ह्यांत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीनेही अशा स्वरूपाच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. ...

कापसाची अग्रिम देण्यास विमा कंपनीचा नकार, मका, सोयाबीनसाठीच दर्शविली तयारी - Marathi News | Insurance company's refusal to pay advance for cotton, prepared only for maize, soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची अग्रिम देण्यास विमा कंपनीचा नकार, मका, सोयाबीनसाठीच दर्शविली तयारी

छत्रपती संभाजीनगर पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक काळ खंड दिलेल्या जिल्ह्यातील ३२१ गावांतील मका, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांची ... ...