लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम - Marathi News | Farmers of 321 villages in the district will get 25 percent insurance amount | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम

पंतप्रधान पीकविमा योजना; अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...

विम्याच्या भरपाईकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे - Marathi News | Farmers' eyes turned to insurance compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विम्याच्या भरपाईकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे

आतापर्यंत केवळ ७ जिल्ह्यांनीच अधिसूचना जारी केली आहे. अजूनही १४ जिल्ह्यांनी अधिसूचना जारी न केल्याने शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

दुष्काळाची पावले.. - Marathi News | Steps of drought.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाची पावले..

शासन अधिकृतरित्या दुष्काळ सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करू शकत नाही. कारण दुष्काळ कसा ठरवायचा याबाबत दुष्काळ संहिता आहे. त्याचे निकष आहेत. ...

२० हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावात पीकविमा कंपनीने काढल्या त्रुटी - Marathi News | Errors made by crop insurance company in the proposal of 20 thousand farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावात पीकविमा कंपनीने काढल्या त्रुटी

रडीचा डाव : म्हणे सातबारा अन् आधार कार्डवरील नाव मॅच होत नाही ...

बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा - Marathi News | Soybean, Moong and Udi farmers in Beed will get advance crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

बीड जिल्ह्यातील सोयाबीन मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना आता एक महिन्याच्या आत २५ टक्के प्रमाणे अग्रीम पीक विमा देण्याचा ... ...

पावसाचा खंड; विम्याचा २५ टक्के हप्ता मिळणार - Marathi News | Rain Break 25 percent premium of insurance will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा खंड; विम्याचा २५ टक्के हप्ता मिळणार

पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. ...

अखेर खटाव तालुक्याचा कृषी पीकविमा योजनेत समावेश - Marathi News | Finally inclusion of Khatav taluka in agricultural crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर खटाव तालुक्याचा कृषी पीकविमा योजनेत समावेश

२१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने या योजनेत खटाव तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. ...

पिकांनी टाकल्या माना, सोयाबीन करपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | loss of Soybean crop due to low rainfall; Farmers' worries increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिकांनी टाकल्या माना, सोयाबीन करपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऑगस्ट महिन्यात सरासरी २ ते ६ दिवस तुरळक पाऊस : जुलैतील अतिवृष्टी, ७२ हजार हेक्टर बाधित ...