लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

पीक विमा कंपन्यांची मनमानी; ५.३८ लाख सूचना नाकारल्या - Marathi News | Arbitrariness of crop insurance companies; 5.38 lakh suggestions rejected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीक विमा कंपन्यांची मनमानी; ५.३८ लाख सूचना नाकारल्या

फेरतपासणी करून भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश ...

पावती घरपोहोच देताय? विमा कंपनीचे नव्हे, शेतकऱ्यांचे भले करा! - Marathi News | Receipt delivered at home? Do the good of the farmers, not the insurance company! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ अभियान, पीक विम्याच्या मूळ प्रति शेतकऱ्यांना देणार

या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यास ...

...अन्यथा शेतकऱ्यांना भरपाई मिळणे मुश्कील, ई-पीक नोंदणीत अडचणीच अडचणी - Marathi News | difficult for farmers to get compensation difficulties in e-crop registration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :...अन्यथा शेतकऱ्यांना भरपाई मिळणे मुश्कील, ई-पीक नोंदणीत अडचणीच अडचणी

राज्यात ८० लाख शेतकरी सातबाऱ्यांची नोंद आहे. ...

शेतकऱ्यांना चुना लावणाऱ्या पीक विमा योजनांचा पर्दाफाश - Marathi News | Crop insurance scheme that cheats farmers exposed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांना चुना लावणाऱ्या पीक विमा योजनांचा पर्दाफाश

पीकविमा योजनेत भ्रष्टाचार आहे की ही योजनाच मुळात भ्रष्ट आहे? विमा कंपन्या एव्हाना दिवाळीखोरीत जायला हव्या होत्या. त्या नफ्यात कशा?  ...

पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल, हिंगोलीला टाकले मागे - Marathi News | Nashik tops in PM Kisan KYC, leaving behind Hingoli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल, हिंगोलीला टाकले मागे

पीएम किसान योजनेचे काम कुणी करावे याबाबत जिल्ह्यात सुरूवातीला कृषी आणि महसूल विभागात बेबनाव निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना मध्यस्थी करावी लागली ...

खरीप हंगामातील भात पिकाचा पीकविमा योजनेत समावेश; किसान संघाच्या मागणीची दखल - Marathi News | Inclusion of Kharif season rice crop in crop insurance scheme; Notice of Kisan Sangh demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खरीप हंगामातील भात पिकाचा पीकविमा योजनेत समावेश; किसान संघाच्या मागणीची दखल

खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या. ...

विमा कंपन्यांच्या नफेखोरीला बसणार लगाम; पीकविम्याचा बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यात - Marathi News | Now the profits of crop insurance companies will be curbed; The Beed pattern of crop insurance is now all over the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमा कंपन्यांच्या नफेखोरीला बसणार लगाम; पीकविम्याचा बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यात

दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीकविमा योजनेत हा बीड पॅटर्न वापरला होता. ...

ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले - Marathi News | Insurance company officials should use common sense; Agriculture Minister Dada Bhuse got angry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले

अनेक मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...