लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

अनेक शेतकरी पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Many farmers are waiting for crop insurance benefits | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनेक शेतकरी पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून ...

फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे यांची माहिती - Marathi News | Will follow up with the government to change the criteria in the fruit crop insurance scheme; Information of Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे यांची माहिती

नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहिजे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...

वाशिम जिल्ह्यात ९३२० पीक विमाधारकांना परतीच्या पावसाचा फटका - Marathi News | Rains hit crop in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ९३२० पीक विमाधारकांना परतीच्या पावसाचा फटका

Agriculture, Crop insurance, Washim District जिल्ह्यातील १ लाख ४८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे.  ...

नफेखोर पीक विमा कंपन्यांच्या खिशात कधी हात घालणार? - Marathi News | When will reach till pockets of profiteers crop insurance companies? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नफेखोर पीक विमा कंपन्यांच्या खिशात कधी हात घालणार?

र्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. ...

२५ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानीला सरसकट विमा - Marathi News | Comprehensive insurance for crop loss above 25% | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२५ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानीला सरसकट विमा

जिल्ह्यातील सोयाबीन, कडधान्य व खरीप पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. मात्र, परतीचा पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले. काढणीनंतर शेतात ठेवलेल्या पिकांचेही नुकसान आहे. काढणीपश्चात पिकासाठी भरपाई कशी मिळवून द्यायच्या कार्यपद्धतीत स्पष्टता नाही. त्यामुळे महसूल ...

शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्या - Marathi News | Provide crop insurance compensation to farmers immediately | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्या

अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सतत ...

सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल - Marathi News | Yield of soybean is two quintals per acre | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल

सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी ...

तीन पायांच्या सरकारची कुंभकर्णी झोप - प्रविण दरेकर - Marathi News | Kumbhakarni sleep of three-legged government - Pravin Darekar | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन पायांच्या सरकारची कुंभकर्णी झोप - प्रविण दरेकर

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी  झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, ...