लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | Farmers' not keen to crop insurance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

२५ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १ लाख १३ हजार ५५९ शेतकºयांनी पीक विमा काढला. ...

निफाड तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच - Marathi News | Crop insurance cover for 4,000 farmers in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच

चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येण ...

पीक विमा योजना कंपनीच्या नव्हे, शेतकरी हिताची हवी! - Marathi News | Crop insurance scheme should benefit farmers, not the company! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पीक विमा योजना कंपनीच्या नव्हे, शेतकरी हिताची हवी!

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी करिता विमा योजना राबविली जाते. कंपन्यांचे हित जोपासत शेतकºयांचे अहित साधणारी पीकविमा पद्धती नेहमीच वादात राहिली आहे. पिकविम्याच्या माध्यमातून औद्योगिक समूहांच्या खात्यात खरीपासाठी शेतकऱ्यांच्या ...

कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी - Marathi News | The boom in the agricultural sector even in the Corona crisis; Ten percent increase in kharif crop area as compared to last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

कोरोना संकटाचे ढग संपूर्ण देशावर गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे... ...

पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून अवैध वसुली! - Marathi News | Illegal recovery from crop insured farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून अवैध वसुली!

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत पीकविमा काढणाºया शेतकऱ्यांकडून अवैध वसुली करण्यात येत आहे. ...

खरीप हंगामासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज देण्याची मुदत - Marathi News | Application deadline for kharif season is 31st July | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरीप हंगामासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज देण्याची मुदत

पंतप्रधान पीक विमा योजना २०२०-२१ पासून तीन वर्षाकरिता लागू करण्यात आलेली आहे. ही योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिका ...

कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत - Marathi News | Onion-cotton crop insurance compensation in eight days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन द ...

पीक विमा योजनेबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा - Marathi News |  Make strategic decisions about crop insurance plans | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पीक विमा योजनेबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा

बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित ...