लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

वारंवार निविदा काढूनही पीक विम्यासाठी पुढे येईनात कंपन्या - Marathi News | Companies do not come for crop insurance even after repeated tenders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार निविदा काढूनही पीक विम्यासाठी पुढे येईनात कंपन्या

विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुतांशी कंपन्यांनी पीक विमा उतरविण्याकडे पाठ फिरवली आहे़... ...

पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे - Marathi News | MP Sujay Vikhe against crop insurance company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे

वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला. ...

३४,४५९ शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच - Marathi News | The crop insurance cover was taken by 34,459 farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३४,४५९ शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच

मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी ...

आॅफलाईन विमा भरून घेण्यास बँकांची टाळाटाळ - Marathi News | Banks refrain from paying offline insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :आॅफलाईन विमा भरून घेण्यास बँकांची टाळाटाळ

वामानावर आधारित फळपीक विमा योजना अवलंबून आहे. यामध्ये आर्द्रता, तापमानवाढ, पर्जन्य यासह इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळतो. मात्र, आॅफलाईन पद्धतीने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा स्वीकारण्यास बँकांनी असमर्थता दर्शविली आहे. ...

पीक विम्याशी संबंध नसणाऱ्या कंपनीत शिवसेनेची नौटंकी   - Marathi News | Shiv Sena created fake drama in no connection with crop insurance company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीक विम्याशी संबंध नसणाऱ्या कंपनीत शिवसेनेची नौटंकी  

किंबहुना ज्या कंपन्या पिकविमा रक्कम अदा करणार आहेत, त्यामध्ये इफ्फको टोकिओ विमा कंपनीच नाही़.. ...

पीक विमा वेळेत न दिल्याने पुण्यात विमा कंपनीच्या ऑफिसची शिवसैनिकांनी केली तोडफोड - Marathi News | Shiv Senais vandalize office of crop insurance company in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीक विमा वेळेत न दिल्याने पुण्यात विमा कंपनीच्या ऑफिसची शिवसैनिकांनी केली तोडफोड

शिवसैनिकांनी पुण्यातील विमा कंपनीची केली तोडफोड ; पीकविमा देत नसल्याने केला राग व्यक्त ...

परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट - Marathi News | Cotton, turf water in return; Bajra became a straw | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली. ...

पीक विमा योजनेतील त्रुटींनी शेतकरी निराश - Marathi News | Farmers disappointed with the flaws in the Crop Insurance Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीक विमा योजनेतील त्रुटींनी शेतकरी निराश

विमा नुकसान भरपाईसाठी व्यक्तिगत शेतकºयाऐवजी परिमंडळ हे विमा एकक ठरविण्यात आले आहे. परिमंडळातील पिकाचे सरासरी उत्पादन, परिमंडळाचे उबंरठा उत्पादन व परिमंडळातील सरासरी नुकसान यानुसार भरपाई ठरविण्याची पध्दत स्वीकारण्यात आली आहे. एका परिमंडळामध्ये परस्पर ...