लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

चार वर्षानंतर प्रथमच १.२३ लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज - Marathi News | Crop loans to 1.23 lakh farmers for the first time in four years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार वर्षानंतर प्रथमच १.२३ लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज

चार वर्षानंतर प्रथमच एक लाख २३ हजार ३६६ शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

अपात्र कर्जप्रकरणांची नोडल अधिकारी करणार तपासणी - Marathi News | Nodal officers will investigate ineligible loan cases | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अपात्र कर्जप्रकरणांची नोडल अधिकारी करणार तपासणी

कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून कागदपत्रे मिळविण्यात अडचण येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. परिणामी, शेतकऱ्यांची पायपीट थांबावी व त्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बँकांच्या मागणीनुसा ...

मृताचा वारस चढविल्यावर कर्जमाफीचा मिळेल लाभ - Marathi News | Debt waiver benefit on inheritance of the deceased | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मृताचा वारस चढविल्यावर कर्जमाफीचा मिळेल लाभ

वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९ ...

५९ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीक कर्ज! - Marathi News | 59,000 farmers did not get crop loan! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५९ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीक कर्ज!

यंदा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ - Marathi News | Debt relief benefit to 41,000 farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पाचवी यादी शासनाने पोर्टलवर प्रसिध्द केली आहे. यामध्ये ५५ हजार ३०० शेतकऱ्यांची नि ...

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी - Marathi News | Demand for complete debt relief of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी

शेतकºयांना संपूर्ण कर्ज मुक्ती मिळावी यासह अन्य मागण्या तात्काळ मार्गी लावून शेतकºयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रयत क्र ांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे यांनी प्रांताधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील - Marathi News | Crop loan distribution still less than 50% in 12 districts of the state: Balasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील

आपापल्या जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याचे नियोजन करावे... ...

पेरणीनंतरही जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीककर्ज - Marathi News | Even after sowing, 38,000 farmers in the district did not get crop loans | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पेरणीनंतरही जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीककर्ज

महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे. ...