लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

पीक कर्ज; गर्दी टाळण्यासाठी जिल्हा बँकेचे नियोजन - Marathi News | Crop loan; District bank planning to avoid congestion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक कर्ज; गर्दी टाळण्यासाठी जिल्हा बँकेचे नियोजन

खरीप हंगामात ६५ कोटी रुपयांचे वाटप जवळपास १४ हजार शेतकऱ्यांना बँकेला करावयाचे आहे. ...

वाशिम : १३ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार - Marathi News | Washim: 13,000 farmers will be deprived of crop loans | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : १३ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. ...

पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप! - Marathi News | Crop loan allocation to begin today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप!

पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे. ...

जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज - Marathi News | District Bank launches new crop loan to farmers from April 15 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज

कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाºया शेतकºयांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा ...

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा - Marathi News | Queue in front of the banks to pay the loan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी तसेच अन्य बँकिंग कामासाठी ३० मार्च रोजी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. ...

पीक कर्ज वसुलीसाठी सहकारी सोसायट्यांकडून सक्ती! - Marathi News | Co-operative societies forced to collect crop loans! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्ज वसुलीसाठी सहकारी सोसायट्यांकडून सक्ती!

सेवा सहकारी सोसायटींकडून शेतकºयांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती केल्या जात आहे. ...

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा - Marathi News | Banks charge for recovery of crop loans | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा

- संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ ... ...

पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी हवी मुदतवाढ ! - Marathi News |  Extension required to pay crop loan! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी हवी मुदतवाढ !

नियमतीत कर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...