लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज - Marathi News | Crop loan will also be available to beneficiaries of PM Kissan scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

फसवी कर्जमाफी- राजू शेट्टी - Marathi News | Fraudulent Debt Waiver - Raju Shetty | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फसवी कर्जमाफी- राजू शेट्टी

जाहीर केलेली कर्जमाफी तकलादू असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...

हिंगोली जिल्ह्यात ५७0 कोटींपर्यंत जाणार शेतकरी कर्जमुक्ती - Marathi News | Debt relief will go up to Rs 570 cr in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात ५७0 कोटींपर्यंत जाणार शेतकरी कर्जमुक्ती

आता ४८१६ जणांचेच बँक खाते आधारशी लिंक करणे बाकी आहे. ...

परभणी : कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी पुढील आठवड्यात - Marathi News | Parbhani: First list of debt relief scheme next week | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी पुढील आठवड्यात

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात ... ...

थकबाकीदार १.१४ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र! - Marathi News | 1.14 lakh farmers eligible for loan waiver! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकीदार १.१४ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र!

जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८५९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, पात्र शेतकऱ्यांचे थकीत ७७५ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. ...

२४ हजार शेतकऱ्यांच्या आधारचे लिंकिंग पूर्ण - Marathi News | Complete linking of 4000 farmers base | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२४ हजार शेतकऱ्यांच्या आधारचे लिंकिंग पूर्ण

शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. ...

साडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित - Marathi News | Four and a half thousand farmers are deprived of debt waiver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, ३१ मार्च २०१९ या तारखेला ज्या शेतकºयांचे कर्ज थकीत आहे अशाच शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहे. तालुक्यात पात्र झालेल्या ४ हजार २७७ शेतकº ...

प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच ! - Marathi News | Pradhan Mantri Peakvima Yojana: Millions of farmers in Parbhani district have the power to share! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच !

१२ मंडळांतील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांनाच तुटपुंजी मदत  ...