लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

सिंडीकेट बँकेसमोर शेतकऱ्यांचे उपोषण - Marathi News | Farmers fast before Syndicate Bank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सिंडीकेट बँकेसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

सिंडिकेट बँक शाखेकडून कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शविल्याने मासेगाव येथील शेतक-यांनी सोमवारी बँकेसमोर उपोषण केले. ...

दुष्काळ जाहीर होवूनही कर्ज पुनर्गठणाचा प्रश्न प्रलंबित - Marathi News | Despite the announcement of drought, the question of debt restructuring is pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुष्काळ जाहीर होवूनही कर्ज पुनर्गठणाचा प्रश्न प्रलंबित

रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत. ...

अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज! - Marathi News | Crop loan to only 41 thousand farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!

जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात २५ टक्के पीक कर्जाचे वाटप - Marathi News | Distribution of 25% crop loan in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात २५ टक्के पीक कर्जाचे वाटप

बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे ...

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीय बँकाची पिछाडी - Marathi News | National Bank lags behind in crop loan allocation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीक कर्ज वाटपात राष्ट्रीय बँकाची पिछाडी

खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी राष्ट्रीयीकृत बँकाना शासनाने दिले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अद्यापही यश आले नाही.राष्ट्रीयीकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ३५ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. ...

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to banks with low crop loan disbursement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवाव्यात, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिले. ...

पीक कर्जाच्या अत्यल्प वाटपावर तिवारींचे बँकांवर ताशेरे - Marathi News | Kishor Tiwari scolded banks short allocation of crop loans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्जाच्या अत्यल्प वाटपावर तिवारींचे बँकांवर ताशेरे

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले. ...

परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | Parbhani: Allocation of Rs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे. ...