लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव! - Marathi News | Farmer not get crop loan, ran to private money lenders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. ...

कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना! - Marathi News | Farmer not get debt waiver, no debt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!

अकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही ...

शेतकरी अडचणीत; पीक कर्ज वाटप १९ टक्क्यावरच! - Marathi News |  The problem of farmers; Crop loan allocation only 19 percent! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी अडचणीत; पीक कर्ज वाटप १९ टक्क्यावरच!

जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना २६८ कोटी ३९ लाख रुपये (१९ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ...

पुनर्गठनाअभावी यावर्षी केवळ १५ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज - Marathi News | Failure to reorganize this year, only 15 percent of the farmers will get the crop loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुनर्गठनाअभावी यावर्षी केवळ १५ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज

पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने यावर्षीच्या खरिपाचे केवळ १० ते १५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. या सर्व प्रकाराला प्रशासनातील अधिकारी आणि बँका जबाबदार आहे, असा आरोप वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. ...

१२ हजार शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून वेट अ‍ॅन्ड वॉच - Marathi News | Weak and watch for 12 thousand farmers for two years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१२ हजार शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून वेट अ‍ॅन्ड वॉच

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर् ...

यंदा घटणार पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट - Marathi News | Objective of allocation of crop loan reduction this year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :यंदा घटणार पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

खरीप हंगामासाठी शासनाने यंदा बँकाना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आधीच नाबार्डने सर्वच जिल्ह्यांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मागील वर्षीच्या तुलनेत कमी केले आहे. तर शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. ...

कर्ज मेळाव्याकडे बँकांची पाठ - Marathi News | Lessons of banks to the loan meeting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्ज मेळाव्याकडे बँकांची पाठ

तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको - Marathi News | Farmers' Route for the Population | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम ... ...