लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रतीक्षा - Marathi News | farmers Waiting for to allot crop loans | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रतीक्षा

शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही. ...

३२ टक्के पीक कर्ज वाटपावरच गुंडाळला रब्बी हंगाम! - Marathi News |  Rabi season wrapped up on 32 percent crop loan. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३२ टक्के पीक कर्ज वाटपावरच गुंडाळला रब्बी हंगाम!

जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे. ...

जालना जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | Distribution of one thousand crore crop loan in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप

जालना जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामात मिळून जवळपास एक हजार ३९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले ...

६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित - Marathi News | 6 thousand farmers deprived of remission | Latest jalana News at Lokmat.com

जालना :६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

अद्यापही ६ हजार १४९ पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ४८ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी आहे. ...

कर्जाच्या नावावर ७३ शेतकऱ्यांची फसवणूक - Marathi News | In the name of loan 73 farmers cheated | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जाच्या नावावर ७३ शेतकऱ्यांची फसवणूक

कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघड ...

दिंडोरी येथील शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या - Marathi News | Suicide of the farmer in Dindori | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दिंडोरी येथील शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

तालुक्यातील दिंडोरी येथील एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.  ...

पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | The amount of deducted from the crop loan should be returned with interest; the demand of the farmers at Manavat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला. ...

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पीककर्जात वाढ - Marathi News | Farmers of Beed district increased their yield in the crop | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पीककर्जात वाढ

जिल्ह्यातील शेतक-यांना २०१९-२० च्या हंगामासाठी पीक कर्जाचे हेक्टरी दर वाढविण्यात आले आहेत. १४ जानेवारी रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...