लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
Zucchini Farming Success Story : अवघ्या ६० दिवसात या पिकातून केली बंपर कमाई वाचा सुनील पाटलांची यशदायी कहाणी - Marathi News | Farmer Success Story : Read Sunil Patal's success story of bumper income from this crop in just 60 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zucchini Farming Success Story : अवघ्या ६० दिवसात या पिकातून केली बंपर कमाई वाचा सुनील पाटलांची यशदायी कहाणी

ऊस शेतीला फाटा देऊन वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. झेंडू, निशिगंध या फुलांच्या सोबतच झुकिनीची Zucchini Plant लागवड केली. याला मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. उसापेक्षा फुले आणि भाजीपाला लागवड निश्चित फायदेशीर आहे. ...

राज्यात या तालुक्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पानवेलीची शेती मिळतंय एकरी चार लाखाचे उत्पन्न - Marathi News | In this taluka in the state, Panveli cultivation on an area of 250 hectares is getting an income of four lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या तालुक्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पानवेलीची शेती मिळतंय एकरी चार लाखाचे उत्पन्न

मिरज पूर्व भागातील शेतकरी सुधारित तंत्रातून पानमळ्याची शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना एकरी ६० हजार रुपयांचा खर्च येत असला तरी उत्पन्न तीन ते चार लाख रुपयेपर्यंत येत आहे. ...

Gandul Khat : गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळाच्या उपयुक्त जाती कोणत्या - Marathi News | Gandul Khat : Which species of earthworms are useful for making vermicompost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gandul Khat : गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळाच्या उपयुक्त जाती कोणत्या

गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. ...

Sheep Disease : मेंढ्यांच्या पायांच्या खुरात चिखल्या व तोंडात जखमा, असे करा उपाय? - Marathi News | Latest News Sheep Disease Management how to control Sheep's foot mud and sores in mouth read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sheep Disease : मेंढ्यांच्या पायांच्या खुरात चिखल्या व तोंडात जखमा, असे करा उपाय?

Sheep Disease : सततच्या पावसाने झालेल्या चिखलामुळे मेंढ्यांच्या पायांच्या खुरात चिखल्या व तोंडात जखमा होऊन आजारी होम्याचे प्रमाण वाढले आहे. ...

कांदा रोपवाटिका तयार करण्याचं नियोजन करताय वाचा ह्या महत्वाच्या दहा टिप्स - Marathi News | Read these ten important tips for planning an onion nursery | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा रोपवाटिका तयार करण्याचं नियोजन करताय वाचा ह्या महत्वाच्या दहा टिप्स

Kanda Ropvatika कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. ...

जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याचे नियोजन करताय करा ह्या गवताची लागवड - Marathi News | Cultivation of this grass while planning fodder for livestock throughout the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याचे नियोजन करताय करा ह्या गवताची लागवड

पशू आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकविण्यासाठी हिरवा चारा आवश्यक असते. ...

कागदी लिंबू पिकात हस्त बहार धरताय कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Hasta Bahar Management in Kagzi Lime fruit Crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कागदी लिंबू पिकात हस्त बहार धरताय कसे कराल व्यवस्थापन

कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते. ...

जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण - Marathi News | Guidance training to farmers on water conservation and hi-tech agricultural technologies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण

दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  ...