लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन - Marathi News | Organization of Dashaparni and Nimboli extract making demonstration by Farming girls | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते. ...

Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी - Marathi News | Dashparni Arka Multipurpose Organic Pesticide Make 'Dashparni Arka' at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दशपर्णी अर्क होय. दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे.  ...

तणनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनी होऊ लागल्या खारपड, चोपन; मातीचा पोतही ढासळला - Marathi News | Due to excessive use of herbicides, the lands became barren, chopan; The texture of the soil also deteriorated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तणनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनी होऊ लागल्या खारपड, चोपन; मातीचा पोतही ढासळला

शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपिकता व तिचा पोत ढासळत आहे. ...

Drone Spraying ड्रोनने शेती फवारली अन् शेजाऱ्याची भेंडी जळाली! - Marathi News | Drone Spraying Drone sprayed the farm and burned the neighbor's okra! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drone Spraying ड्रोनने शेती फवारली अन् शेजाऱ्याची भेंडी जळाली!

मालकी हक्काच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेले सव्वा एकर भेंडीचे पीक जळाले. याची विचारणा करताच शिवीगाळ केल्याने पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Mug, Urad Pest : मूग आणि उडीद पिकांवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल? जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Latest News How to control the pests of mung and urad crops? Know in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug, Urad Pest : मूग आणि उडीद पिकांवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल? जाणून घ्या सविस्तर  

Crop Management : मूग आणि उडीद पिकावर किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. नेमक काय कराव? ...

Betel Leaves Farming: महाराष्ट्रात कुठे व कशी केली जाते खाऊच्या पानांची शेती - Marathi News | Betel Leaves Farming: Where and how is cultivation of betel leaves in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Betel Leaves Farming: महाराष्ट्रात कुठे व कशी केली जाते खाऊच्या पानांची शेती

सध्या पानवेलींच्या लागणीला वेग आला आहे. यासाठी 'कपुरी' जातीच्या पानवेलीच्या वाणास शेतकरी प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून पानवेलीची लागण जून ते जुलैदरम्यान केली जाते. ...

Crop Management : पाऊस लांबल्यास 'या' पिकांची लागवड करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Crop Management Rains are delayed, now plant these crops, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : पाऊस लांबल्यास 'या' पिकांची लागवड करा, वाचा सविस्तर 

Crop Management : पाऊस लांबल्यास उशिरा पेरणीसाठी नेमके कोणत पीक निवडावे? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात...  ...

Cotton Disease : कापूस पिकातील लाल पानांसाठी 'हे' नक्की करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cotton Red leaf disease what is solution read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Disease : कापूस पिकातील लाल पानांसाठी 'हे' नक्की करा, वाचा सविस्तर 

Cotton Disease : नाशिक जिल्हातील नांदगाव, मालेगाव, येवला भागातील परिसरामध्ये कापूस पिके हि लाल पडून वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे. ...