लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
मटकी लागवड करतांना 'ही' सुधारीत पद्धत वापरा आणि अधिक उत्पादन मिळवा - Marathi News | Use this improved method while cultivating matki and get more yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मटकी लागवड करतांना 'ही' सुधारीत पद्धत वापरा आणि अधिक उत्पादन मिळवा

मटकी (Moth bean) हे एक कोरडवाहू शेतातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात केली जाते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने हे पीक अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या विभागात खरीप हंगामात घेतले जाते. ...

महत्त्व पटू लागल्याने यंदाच्या खरीप हंगामात ५१ हजारांनी वाढली नॅनो युरिया बॉटलची डिमांड - Marathi News | Demand for Nano Urea Bottles increased by 51 thousand in this year's Kharif season due to its importance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महत्त्व पटू लागल्याने यंदाच्या खरीप हंगामात ५१ हजारांनी वाढली नॅनो युरिया बॉटलची डिमांड

नॅनो युरिया (Nano Urea) खताबाबत शेतकऱ्यांमध्ये गतवर्षी गैरसमज अधिक असल्याने वापर अल्प झाला होता. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात अनेकांचे गैरसमज दूर झाल्याने मागणी वाढली. ...

जादा पावसात तग धरणारे हे तेलबिया पीक घ्या आणि मिळवा अधिकचा नफा - Marathi News | Grow this oilseed crop that survives heavy rains and get more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जादा पावसात तग धरणारे हे तेलबिया पीक घ्या आणि मिळवा अधिकचा नफा

कारळा हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. ...

Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी - Marathi News | Success Story A young man from Marathwada who on the way of suicide; Today there is a progressive farmer who own the four wheels | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

एकेकाळी कष्टाने पिकवलेल्या अद्रकाला भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा मराठवाड्याचा तरुण या प्रकरणातून स्वत:ला सावरतो, शेतीतले, बाजारातले बारकावे शिकतो आणि आज मोठ्या हिंमतीने परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपा ...

Pomegranate Success Story दहावी पास शेतकऱ्याची भगव्या डाळिंबातून कोटींची आर्थिक क्रांती - Marathi News | Pomegranate Success Story 10th pass farmer economic revolution of crores from saffron pomegranate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate Success Story दहावी पास शेतकऱ्याची भगव्या डाळिंबातून कोटींची आर्थिक क्रांती

पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत, तीन एकर खडकाळ शेतात लागवड केलेल्या भगव्या डाळिंबातून विलास जगताप या तरुण शेतकऱ्याने आर्थिक क्रांती साधली आहे. ...

Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा - Marathi News | Sakharam cultivated 30 gunta of cucumber by market time study .. Read how much profit he got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा

Farmer Success story ३० गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची (cucumber) लागवड करून मंचर, थोरातमळा येथील शेतकरी सखाराम विठोबा थोरात यांनी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे. ...

सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांचा वापर कसा करावा? - Marathi News | How to use herbicides in soybean crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांचा वापर कसा करावा?

शेतकऱ्यांनी किमान एकुण ७५-१०० मिमी पाऊस पडला असल्यास किंवा पावसामुळे जमिनीत ५ ते ६ इंचापर्यंत ओल झालेली असल्यास सोयाबीन पिकाची पेरणी करावी. वेगवेगळ्या कलावधीत पक्व होणाऱ्या २-३ शिफारस केलेल्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी. ...

एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? वाचा इतिहासात नोंद झालेली काय आहे ही घटना - Marathi News | Establishment of four agricultural universities during the tenure of one chief minister? Read what is recorded in history | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? वाचा इतिहासात नोंद झालेली काय आहे ही घटना

एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात का झाली चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? आणि का या घटनेची इतिहासात नोंद घेतली गेली. ज्याचा आजही फायदा होतोय. वाचा हा संपूर्ण रंजक इतिहास. ...