लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
शेतकऱ्यांनो विद्युत धक्क्यातून जनावरे वाचवायची? मग शेतात काम करतांना अशी काळजी घ्या  - Marathi News | Farmers to save animals from electric shock? Then take such care while working in the Farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो विद्युत धक्क्यातून जनावरे वाचवायची? मग शेतात काम करतांना अशी काळजी घ्या 

शेतात काम करतांना या गोष्टींची ठेवा जाण ...

उकिरड्यातून कमवा सोने; एका ट्रॅक्टरसाठी मिळतायत इतके रुपये - Marathi News | Earn gold from farm yard manure; For one tractor trolley you get Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उकिरड्यातून कमवा सोने; एका ट्रॅक्टरसाठी मिळतायत इतके रुपये

रासायनिक, सेंद्रिय व इतर अनेक प्रकारची खते विकसित झाली असली तरी शेणखताचे महत्त्व काही कमी झालेले नाही. यावर्षी सव्वा ब्रासची एक ट्रॅक्टर टॉली कुठे अडीच, कुठे तीन, तर कुठे साडेतीन हजार रुपयांनी शेतकऱ्यांकडून विक्री झाला. ...

Farmer Success Story नरवाडच्या सचिनने तीन महिन्यात बेबी कॉर्न मक्यातून काढले ८० हजारांचे उत्पन्न - Marathi News | Farmer Success Story Sachin from Narwad made an income of 80 thousand from baby corn maize in three months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story नरवाडच्या सचिनने तीन महिन्यात बेबी कॉर्न मक्यातून काढले ८० हजारांचे उत्पन्न

नरवाड (ता. मिरज) येथील सचिन आण्णासाहेब कुंभार या उपक्रमशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन बेबी कॉर्न मक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत एक एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. ...

संधी सोडू नका, मेटिंगसाठी सज्ज आहे गोगलगाय; प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय! - Marathi News | Do not miss the opportunity, the snail is ready for mating; Preventive measures are the only option! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संधी सोडू नका, मेटिंगसाठी सज्ज आहे गोगलगाय; प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय!

कृषी विभागाचे आवाहन : दर्शनी भागात पोस्टर लावून करणार जनजागृती ...

Maize Farmer Success Story या शेतकऱ्याने केला राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक; कसे केले व्यवस्थापन - Marathi News | Maize Farmer Success Story This farmer achieved the highest maize production at the state level; How to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Farmer Success Story या शेतकऱ्याने केला राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक; कसे केले व्यवस्थापन

Maka Lagavd चांगला दर मिळत असल्याने मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक वापर, पशुखाद्य वापर, मानवी खाद्य वस्तू तयार करण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर पाहता गरज वाढवत आहे. ...

Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा - Marathi News | Cultivate tur pigeon pea on farm bund and get additional income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा

Tur महाराष्ट्रात खरीप हंगामात बांधावर तुरी लागवड शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवून देऊ शकतात. ...

शेतमजुर मिळेनात भांगलणीपेक्षा फवारणीच सोपी; तणनाशक वापरात वाढ - Marathi News | Spraying is easier than weeding if farm laborers are not available; Increase in herbicide use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमजुर मिळेनात भांगलणीपेक्षा फवारणीच सोपी; तणनाशक वापरात वाढ

शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्याने शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांनी पर्याय शोधले असून, त्यातूनच तणनाशक, कीटकनाशक वापराचे प्रमाण वाढत आहे. ...

अधिक पैसे देऊनही श्रमाची कामे करण्यासाठी मजूर मिळेना; शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला - Marathi News | Not getting laborers to do the work despite paying more; The use of tractors for agriculture increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अधिक पैसे देऊनही श्रमाची कामे करण्यासाठी मजूर मिळेना; शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला

मशागतीची कामे पूर्ण, दमदार पाऊस पडताच शेतकऱ्यांकडून खरीप पेरणीला वेग ...