लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Us Lagwad : पूर्वहंगामी उसाची लागवड करताय उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन - Marathi News | Us Lagwad : How to planning to increase yield while cultivation of preseason sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Lagwad : पूर्वहंगामी उसाची लागवड करताय उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

पूर्वहंगामी उसाची लागवड आपण ३० नोव्हेंबरपर्यंत करू शकतो. बेण्याच्या आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार अजूनही ऊस लागणी सुरु आहेत. ...

Maharashtra Weather Update : आता थंडीचा जोर वाढणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : The force of cold will increase now; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आता थंडीचा जोर वाढणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा चटका तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण सध्या राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. (Maharashtra Weather Update) ...

Maka Lagwad : मका पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणते वाण निवडाल? वाचा सविस्तर - Marathi News | Maka Lagwad : Which variety will you choose to increase the yield of maize crop? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Lagwad : मका पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणते वाण निवडाल? वाचा सविस्तर

बागायतीखालील बरेचसे क्षेत्र मका लागवडीखाली येत असून शेतकरी उत्पादन वाढीसाठी नवनवीन संकरीत जातींचा वापर करीत आहे. ...

Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड - Marathi News | Lasun Ghas : How to cultivate healthy fodder lucerne grass to more cuttings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड

लसुणघास हे व्दिदलवर्गीय बहुवार्षिक सदाहरित चारा पीक असून हिरव्या चाऱ्यात प्रथिने, अ व ड जीवनसत्वे इत्यादी घटकांचे पुरेशे प्रमाण असते. ...

Anjeer Variety : अंजीराच्या कोणत्या जातीत किती साखरचे प्रमाण वाचा सविस्तर - Marathi News | Anjeer Variety : Read in detail how much sugar content in which variety of fig | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Anjeer Variety : अंजीराच्या कोणत्या जातीत किती साखरचे प्रमाण वाचा सविस्तर

महाराष्ट्रात राज्यात गेल्या १० ते १५ वर्षापासुन अंजीर हे एक महत्वाचे पीक बनले आहे. भारत देशामध्ये अंजीराची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटका व तमिळनाडु या राज्यात केली जाते. ...

Crop Insurance : मागच्या रब्बी हंगामातील २३७ कोटी विमा भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालीच नाही! - Marathi News | Crop Insurance: Farmers have not yet received the insurance compensation of 237 crores for the last Rabi season! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : मागच्या रब्बी हंगामातील २३७ कोटी विमा भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालीच नाही!

कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या अद्ययावत माहितीच्या आधारानुसार रब्बी हंगाम २०२३-२४ या हंगामातील शेतकऱ्यांना २३७ कोटी रूपयांची विमा भरपाई देणे बाकी आहे.  ...

Rajma Cultivation : शेतकऱ्यांचा राजमा पिकाकडे कल वाढतोय; पिकाला चांगला दर मिळण्याची आशा..! - Marathi News | Rajma Cultivation : The trend of farmers towards Rajma crop is increasing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rajma Cultivation : शेतकऱ्यांचा राजमा पिकाकडे कल वाढतोय; पिकाला चांगला दर मिळण्याची आशा..!

आता राज्यातील काही शेतकऱ्यांनी रब्बीत राजमा पिकाला पंसती दिली. राजमा कमी कालावधीचे पीक असून एकरी उत्पादनही जास्त मिळते. (Rajma Cultivation) ...

Crop Insurance : कांद्याचा विमा भरला पण शेतात पीकंच नाही! बोगस पीक विमा अर्जाची पोलखोल - Marathi News | Crop Insurance: Onion insurance is paid but there is no crop in the field! Bogus Crop Insurance application crackdown | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : कांद्याचा विमा भरला पण शेतात पीकंच नाही! बोगस पीक विमा अर्जाची पोलखोल

राज्यामध्ये कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि संबंधित पिकाचे पीक विमा अर्ज यामध्ये तफावत आढळून आल्याने तातडीने उलटतपासणीचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले होते. ...