लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Safflower Aphid : करडई पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना - Marathi News | Safflower Aphid : Measures for control of aphid pest in safflower crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Safflower Aphid : करडई पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ...

Rabi Season : रब्बीसाठी राज्याच्या कृषी विभागाने कसं केलंय नियोजन? - Marathi News | How has the state agriculture department planned for Rabi? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season : रब्बीसाठी राज्याच्या कृषी विभागाने कसं केलंय नियोजन?

रब्बी हंगामातील पिकाखालील राज्याचे एकूण सरासरी क्षेत्र ५३.९८ लक्ष हेक्टर आहे. यात पिके हरभरा २१.५२ लक्ष हेक्टर, गहू १०.४९ लक्ष हेक्टर व ज्वारी १७.५३ लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र असणार आहे. ...

Falmashi : वेलवर्गीय भाजीपाला पिकातील फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी सोपे उपाय - Marathi News | Falmashi : Simple solution for control of fruit fly in cucurbits vegetable crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Falmashi : वेलवर्गीय भाजीपाला पिकातील फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी सोपे उपाय

फळमाशी विशेषतः कारले, तोंडली, काकडी, टरबूज, भोपळा, दोडका इत्यादी पिकांचे नुकसान करते. ...

बिहारच्या उच्च शिक्षित तरुणाने नोकरी सोडून कोकणच्या मातीत पिकवली लाल भेंडी - Marathi News | A highly educated youth from Bihar left his job and grew red okra in the soil of Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिहारच्या उच्च शिक्षित तरुणाने नोकरी सोडून कोकणच्या मातीत पिकवली लाल भेंडी

उच्च शिक्षण घेऊन पुण्यात एका मोठ्या कंपनीत हुद्यावर कार्यरत असूनही, जीवनातील नेहमीची शैली सोडून मूळचे आकर्ष कुमार बिहार येथील पाटणा शहरात राहणाऱ्या आकर्ष कुमार यांनी देवरुख गाठले. ...

आपल्या शेतातील मातीचा प्रकार ओळखण्याची सोपी पद्धत वाचा सविस्तर - Marathi News | An easy way to identify the soil type of your farm Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आपल्या शेतातील मातीचा प्रकार ओळखण्याची सोपी पद्धत वाचा सविस्तर

तुमच्या शेतातील मातीचा प्रकार समजण्यासाठी सोपे उपाय व समस्यायुक्त मातीचे प्रकार कोणते व त्याची सुधारणा कशी करायची याविषयी माहिती पाहूया. ...

Rabi Season 2024: छत्रपती संभाजीनगर विभागात इतके हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी ; या जिल्ह्यांत पेरणी सर्वाधिक - Marathi News | Rabi Season 2024: Sowing of rabi crops on so many hectares in Chhatrapati Sambhajinagar Division; Sowing is highest in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season 2024: छत्रपती संभाजीनगर विभागात इतके हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी ; या जिल्ह्यांत पेरणी सर्वाधिक

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात असताना बळीराजा मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीत व्यस्त झाल्याचे दिसत आहे. (Rabi Season 2024) ...

Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर - Marathi News | Phule Sugarcane 11082 : Early maturing variety of sugarcane Read more in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर

फुले ११०८२ हा लवकर पक्व होणारा वाण कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ...

Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव - Marathi News | Kanda Lagwad : Summer onion planting season starting get good price for onion seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव

कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ...