लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

'असा कोणताच प्रस्ताव नाही, त्या फक्त अफवा', पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सरकारची स्पष्टोक्ती - Marathi News | 'No such proposal, only rumours', govt's statement on petrol-diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'असा कोणताच प्रस्ताव नाही, त्या फक्त अफवा', पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सरकारची स्पष्टोक्ती

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत मोठी माहिती दिली. ...

कच्च्या तेलाने भरलेले रशियन टँकर भारताच्या वेशीवरून परततायत; कारण काय? चीन की अमेरिका... - Marathi News | Russian tankers loaded with crude return from India's gateway; What is the reason? China or America... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाने भरलेले रशियन टँकर भारताच्या वेशीवरून परततायत; कारण काय? चीन की अमेरिका...

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार जी जहाजे रशियन तेल घेऊन भारतात यायची ती आता मलक्का खाडीकडे जात आहेत. ...

लोकसभेपूर्वी सामान्यांना मोठा दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार - Marathi News | LokSabha Election Petrol Diesel Price: Common people will get a big relief before the Lok Sabha elections; Petrol-Diesel will be cheaper by Rs.10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी सामान्यांना मोठा दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार

केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याच्या विचारात आहे. ...

कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?  - Marathi News | Crude oil prices fall to 80 dollar; Petrol-diesel prices will decrease in the new year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? 

पेट्रोल, डिझेलचे दर शेवटचे कधी कमी झालेले? आता लोकसभा निवडणूक येतेय... ...

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री - Marathi News | Israel Hamas war: Houthis are attacking ships in red sea, indian ship attacked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...

सौदी अरेबिया-रशियाची "मिलिभगत"! एक पाऊल उचललं अन् संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं - Marathi News | collusion of Saudi Arabia and Russia A step was taken and the tension of the whole world increased created a stir in the oil market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबिया-रशियाची "मिलिभगत"! एक पाऊल उचललं अन् संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं

कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यास, संपूर्ण जगात महागाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ...

एक शोध अन् देशाचं नशीबच बदललं! भारताच्या तुलनेत 6 पट ग्रोथ, 5 वर्षांत 4 पट वाढली अर्थव्यवस्था! - Marathi News | Oil changed the fortunes of Guyana now become a world fastest growing economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक शोध अन् देशाचं नशीबच बदललं! भारताच्या तुलनेत 6 पट ग्रोथ, 5 वर्षांत 4 पट वाढली अर्थव्यवस्था!

आता या देशात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च वाढवला जात आहे. ...

पेट्रोल डिझेलचे दर स्थिर, पण कंपन्यांनी कमावला बक्कळ नफा; तिमाहीचे अवाक् करणारे निकाल - Marathi News | Petrol Diesel Prices Steady, But Firms Earn Huge Profits; Impressive results for the quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल डिझेलचे दर स्थिर, पण कंपन्यांनी कमावला बक्कळ नफा; तिमाहीचे अवाक् करणारे निकाल

जून अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 10,664 कोटी निव्वळ नफा झाला. ...