लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती २०%नी कोसळल्या - Marathi News | Hey Modi Government! Will petrol-diesel be cheaper now? Crude oil prices fell by 20% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या

एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. ...

Crude Oil Record Fall: खुशखबर! वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आलं क्रूड ऑईल, पेट्रोलही 84 रुपये लिटर - Marathi News | Crude Oil lowest this year know about petrol diesel latest price petrol diesel price of 12th december 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आलं क्रूड ऑईल, पेट्रोलही 84 रुपये लिटर

रशिया-युक्रेन युद्धामुळे, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे क्रूड ऑईलची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र नंतर, या किंमतीत घसरण झाली. ...

मोठा पेच! भारतासह अनेक देशांची कच्च्या तेलाची जहाजे तुर्कीने अडविली; एका कागदासाठी समुद्रात ट्रॅफिक जाम - Marathi News | Big trouble! Turkey stops crude oil ships of many countries including India; A traffic jam at sea for a paper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा पेच! भारतासह अनेक देशांची कच्च्या तेलाची जहाजे तुर्कीने अडविली; एका कागदासाठी समुद्रात ट्रॅफिक जाम

तुर्कीच्या मेरीटाईम अथॉरिटीने जहाजांची संख्या वाढू लागली असली तरी चेकिंग सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. ...

आम्ही रोज मरतोय म्हणून भारताला रशियाकडून स्वस्त तेल मिळतेय; युक्रेनचा जयशंकर यांच्यावर पलटवार - Marathi News | India is getting cheap oil from Russia as we are dying everyday; Ukraine's counter attack on s Jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही रोज मरतोय म्हणून तुम्हाला रशियाकडून स्वस्त तेल मिळतेय; युक्रेनचा जयशंकर यांच्यावर पलटवार

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याने अमेरिका आणि युरोपने निर्बंध लादले आहेत. अख्खा युरोप रशियन गॅस आणि कच्च्या तेलावर चालतो. आज युक्रेन युद्धाला ९-१० महिने पूर्ण होत आलेले आहेत. आजही युरोप रशियाचेच कच्चे तेल वापरतोय. ...

भारताप्रमाणे सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळेल या आशेनं पाकनं रशियापुढे हात पसरले, पण झालं असं काही... - Marathi News | pakistan asked for cheap russian crude oil russia rejected the demand india getting cheaper crude oil russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताप्रमाणे सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळेल या आशेनं पाकनं रशियापुढे हात पसरले, पण झालं असं काही...

Pakistan asks Russia for Cheap Crude Oil : भारत अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्च तेल खरेदी करत आहे. पाकिस्ताननंही यासाठी रशियापुढे हात पसरले. ...

कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार? - Marathi News | India Petrol Diesel price; crude oilpPrices decrease, know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आहेत. ...

... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी - Marathi News | ... then will cut off the entire world's supply of crude oil; Russia's open threat from India on Price limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समरकंदमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाली ...

Petrol Price: मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत  - Marathi News | There are indications that there will be a big relief, petrol will be cheaper by Rs 12 in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत 

Petrol, Diesel Price Today: गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे ...