लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news , मराठी बातम्या

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने बिटकॉइनमध्ये जोरदार उसळी! किंमत विक्रमी उच्चांकावर - Marathi News | bitcoin reaches record high as donald trump takes lead in us election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने बिटकॉइनमध्ये जोरदार उसळी! किंमत विक्रमी उच्चांकावर

Bitcoin Record High : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्याने बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक. ...

छत्रपती संभाजीनगरात उघडलेल्या बँक खात्यांच्या एटीएम कार्ड, कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी - Marathi News | Crypto Currency Scam; Smuggling of ATM cards, documents of bank accounts opened in Chhatrapati Sambhajinagar into Punjab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात उघडलेल्या बँक खात्यांच्या एटीएम कार्ड, कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी

क्रिप्टो करन्सी घोटाळा; सुरतच्या आणखी दाेन उच्चशिक्षितांना अटक ...

Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण - Marathi News | Binance founder sent to jail, what did the richest Crypto mess up? A case related to terrorism | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण

Binance Crypto Founder: जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्स्चेंज Binance संस्थापक चांगपेंग झाओ यांना ४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण? - Marathi News | Crypto Investment Cryptocurrency craze is increasing among people why is the attraction increasing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?

Crypto Investment : गुंतवणूकदारांवर पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीची क्रेझ वाढताना दिसत आहे. भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या वाढीवर नजर टाकली तर गेल्या ६ महिन्यांत एका मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजच्या ग्राहकांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. ...

'Crypto King' ला 25 वर्षांचा तुरुंगवास अन् 11 अब्ज डॉलर्सचा दंड; जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | 'Crypto King' jailed for 25 years; Know who is Sam Bankman and what did he do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'Crypto King' ला 25 वर्षांचा तुरुंगवास अन् 11 अब्ज डॉलर्सचा दंड; जाणून घ्या प्रकरण...

Crypto किंग, Crypto चा पोस्टर बॉय, Crypto इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय अशा नावांनी ओळखला जाणारा सॅम बँकमन फ्राइड याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा - Marathi News | Seven and a half lakhs cheated by lure of investing in crypto trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा

क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले ...

फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले! - Marathi News | Earned Eighteen Hundred in Crypto and Lost Over 14 lakh! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले!

सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ...

विक्रमी पातळीवर पोहोचला Bitcoin, पहिल्यांदाच ७० हजार डॉलर्सपार पोहोचली Crypto - Marathi News | Bitcoin reached a record level Crypto reached 70 thousand dollars for the first time details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्रमी पातळीवर पोहोचला Bitcoin, पहिल्यांदाच ७० हजार डॉलर्सपार पोहोचली Crypto

८ मार्च रोजी बिटकॉइनने विक्रमी उच्चांक गाठला. ...