लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा - Marathi News | 84 lakh bribe in the lure of investing in virtual currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा

पुण्यातील गुंतवणूकदारांची ८४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक... ...

Cryptocurrency Digital Money : क्रिप्टो करन्सीची क्रेझ, पण डिजिटल रुपयाच्या मार्गात अडथळे? - Marathi News | The craze for cryptocurrency but obstacles in the way of digital rupee rbi investment money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency Digital Money : क्रिप्टो करन्सीची क्रेझ, पण डिजिटल रुपयाच्या मार्गात अडथळे?

Cryptocurrency Digital Money : लोकांमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये, क्रिप्टो करन्सीची असलेली क्रेझ पाहून भारतानेही नव्या आर्थिक वर्षात डिजिटल रुपया आणण्याचे ठरवले आहे. ...

Cryptocurrency : क्रिप्टोकन्सीबाबत आरबीआयचा गुंतवणूकदारांना इशारा, अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही वक्तव्य - Marathi News | Cryptocurrency RBI warns investors about crypto says risk to economy governor shaktikant das know more details investment budget 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकन्सीबाबत आरबीआयचा गुंतवणूकदारांना इशारा, अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही वक्तव्य

भारतात आता क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) मार्ग खडतर होताना दिसत आहे. ...

budget 2022: क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ? - Marathi News | budget 2022: How to tax cryptocurrency? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ?

cryptocurrency : एखाद्या उद्योगामध्ये सरकारला देण्यात येणारा कर वाढला तर त्या उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या मंदावते, असे आजपर्यंतचे चित्र आहे. ...

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केलेल्यांना आणखी एक धक्का; मोदी सरकारनं स्पष्टपणे मांडली कठोर भूमिका - Marathi News | bitcoin ethereum other cryptos will never be legal tender finance secretary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केलेल्यांना आणखी एक धक्का; मोदी सरकारनं स्पष्टपणे मांडली कठोर भूमिका

क्रिप्टो चलनांमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठा धक्का; मोदी सरकारनं भूमिका स्पष्ट ...

ITR फॉर्ममध्ये येणार नवा कॉलम; Crypto मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार - Marathi News | Next years ITR to have separate column for crypto income said Revenue secretary budget nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR फॉर्ममध्ये येणार नवा कॉलम; Crypto मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार

Crypto Income In ITR : आता क्रिप्टोच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवरही ३० टक्के कर द्यावा लागणार आहे. ...

Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा - Marathi News | Union Budgets 2022 Nirmala Sitharaman now you have to give 30 percent tax on cryptocurrency money 1 percent tds on online transfer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा

क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांना मोठा झटका. ...

Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला! - Marathi News | Union Budget 2022 Share Market Digital Rupee Currency Announcement Sensex raises by 1000 points Nifty above 17600 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

भारतीय व्यापारात लवकरच डिजिटल चलनाची एंट्री होणार असं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ...