लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
Bitcoin: कचऱ्यात फेकून दिले 34 अब्जांचे बिटकॉईन; 8 वर्षांपासून शोधतोय आयटी इंजिनिअर - Marathi News | Cryptocurrency: 34 billion bitcoins key Hard Drive thrown in the trash; IT Engineer looking for 8 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कचऱ्यात फेकून दिले 34 अब्जांचे बिटकॉईन; 8 वर्षांपासून शोधतोय आयटी इंजिनिअर

bitcoins key stolen: हॉवेल्सने प्रशासनाला त्यातील 25 टक्के रक्कम शहराच्या कोविड रिलिफ फंडाला देण्याचा प्रस्ताव देखील दिला आहे. मात्र, तरीही अधिकारी त्याचे ऐकायला तयार नाहीत. आता हॉवेल्सने यासाठी नासाची मदत मागितली आहे. ...

Cryptocurrency: “क्रिप्टोकरन्सीवर बंदी नको, पण नियमन आवश्यकच”; गीता गोपीनाथ यांचा मोदी सरकारला सल्ला - Marathi News | gita gopinath said regulation on cryptocurrency is essential banning will be challenging in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी बंदीबाबत अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला; म्हणाल्या... 

क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आणि मालमत्तांसाठी ठोस नियमन हे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यकच आहेत, असे गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी म्हटले आहे. ...

Cryptocurrency Bill 2021: मोदी सरकारचे ठरेना! क्रिप्टोकरन्सीचे विधेयक बारगळण्याची चिन्हे; लवकरच अंतिम निर्णय होणार - Marathi News | cryptocurrency bill unlikely to come in winter session of parliament modi govt not want to rush it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचे ठरेना! क्रिप्टोकरन्सीचे विधेयक बारगळण्याची चिन्हे; लवकरच अंतिम निर्णय होणार

Cryptocurrency Bill 2021: खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्यावर ठाम असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वेळोवेळी सांगितले आहे. मात्र... ...

छप्परफाड! एका रात्रीत क्रिप्टोतून कमावले २० लाख; मर्सिडिझ फिरवणारा १८ वर्षांचा तरुण आहे तरी कोण? - Marathi News | Teenager bullied at school is now a self proclaimed Bitcoin millionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड! एका रात्रीत क्रिप्टोतून कमावले २० लाख; मर्सिडिझ फिरवणारा १८ वर्षांचा तरुण आहे तरी कोण?

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई; शाळेत अनेकांनी थट्टा केलेला तरुण आज कोट्यधीश ...

आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा - Marathi News | editorial on pm narendra modi twitter account hacking cryptocurrency bitcoin tweet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा

क्रिप्टोकरन्सी व सोशल मीडियावर नियंत्रणासाठी जगभरातल्या देशांनी एकत्र यायला हवं या पंतप्रधानांच्या आवाहनाला ४८ तास उलटण्याच्या आत त्यांचेच ट्विटर अकाउंट काही क्षणांसाठी हॅक झाले. ...

क्रिप्टो चलनव्यवहारांवर भारत घालणार बंदी; देखरेखीसाठी यंत्रणा उभी करणार - Marathi News | India to ban cryptocurrency; Establish a monitoring system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो चलनव्यवहारांवर भारत घालणार बंदी; देखरेखीसाठी यंत्रणा उभी करणार

विनिमय केंद्रांतील व्यवहार रडारवर ...

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट सुरू, कंपनीची मोठी घोषणा - Marathi News | Cryptocurrency payment starts on WhatsApp, Meta allows some users to send, receive money through Novi wallet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट सुरू, कंपनीची मोठी घोषणा

Cryptocurrency payment starts on WhatsApp : रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे  यासंदर्भात घोषणा केली. ...

Cryptocurrency Bill: क्रिप्टो गुंतवणूक लपविली तर 20 कोटींचा दंड होऊ शकतो; मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | cryptocurrencies violators could be fined as much as 20 crore or imprisoned for 1.5 years : Reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो गुंतवणूक लपविली तर 20 कोटींचा दंड होऊ शकतो; मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Cryptocurrency Bill updates: लोकसभेत येणाऱ्या विधेयकामध्ये क्रिप्टोकरन्सी या नाव ऐवजी क्रिप्टोअसेट्स असे नाव वापरले जाऊ शकते. ...