लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
क्रिप्टोकरन्सी धडाम! चोवीस तासांत हजारो कोटींचे नुकसान; गुंतवणूकदार तोट्यात - Marathi News | Cryptocurrency Loss of thousands of crores in twenty four hours; Investors at a loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी धडाम! चोवीस तासांत हजारो कोटींचे नुकसान; गुंतवणूकदार तोट्यात

कोरोनाचा नवा विषाणू वेगाने पसरू लागला आहे. अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडेल की काय, अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे.  ...

Crypto Market Crashed: क्रिप्टोकरन्सी बाजार हादरला; बिटकॉईन, इथेरियमसह सर्व चलनांमध्ये मोठी घसरण - Marathi News | Cryptocurrency market Crashed; Big fall in all currencies including Bitcoin, Ethereum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी बाजार हादरला; बिटकॉईन, इथेरियमसह सर्व चलनांमध्ये मोठी घसरण

Cryptocurrency market Fall: देशात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे लाखो लोक आहेत. बहुतांश क्रिप्टोकरन्सीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. ...

Cryptocurrency विधेयकांसाठी मुकेश अंबानींचं मोदी सरकारला समर्थन; म्हणाले, "आपण योग्य मार्गावर..." - Marathi News | ril chairman mukesh ambani backs modi gov data privacy cryptocurrency bills | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency विधेयकांसाठी मुकेश अंबानींचं मोदी सरकारला समर्थन; म्हणाले, "आपण योग्य मार्गावर..."

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केंद्र सरकारच्या डेटा प्रायव्हसी आणि क्रिप्टोकरन्सी बिलचं समर्थन केलं आहे. ...

Digital Currency : कशी असेल भारताची डिजिटल करन्सी?, कशी आहे सरकारची तयारी; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | digital currency launch date currency price rbi digital currency name nirmala sitharaman gives full details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कशी असेल भारताची डिजिटल करन्सी?, कशी आहे सरकारची तयारी; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. दरम्यान, या अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) काय निर्णय घेणार आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. ...

Digital Currency Proposal: देशाची डिजिटल करन्सी येणार? आरबीआयचा केंद्राला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्ताव - Marathi News | Digital Currency Proposal: RBI gave a proposal to central government to launch digital currency of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची डिजिटल करन्सी येणार? आरबीआयचा केंद्राला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्ताव

RBI Proposal To Digital Currency In India Update: भारताची डिजिटल करन्सी हवी आणि नको असे दोन मतप्रवाह आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून यावर जोरदार बैठकांचे सत्र सुरु आहे. आज त्यावर पडदा पडला. ...

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; बैठकीत झाली चर्चा - Marathi News | PM Narendra Modi govt ready to take big decision on cryptocurrency; Discussion took place in the meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; बैठकीत झाली चर्चा

Cryptocurrency in India: रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सल्लामसलतीनंतर ही बैठक झाली. यामध्ये मंत्रालयांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात विविध देश आणि जगभरातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. ...