शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.

Read more

पुणे : गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

व्यापार : TATA Cryptocurrency: टाटा क्रिप्टोबाजारात उतरली? TATA Coin ने गेल्या २४ तासांत दिले १२०० टक्के रिटर्न, जाणून घ्या...

पुणे : 'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा

व्यापार : Cryptocurrency Digital Money : क्रिप्टो करन्सीची क्रेझ, पण डिजिटल रुपयाच्या मार्गात अडथळे?

व्यापार : Cryptocurrency : क्रिप्टोकन्सीबाबत आरबीआयचा गुंतवणूकदारांना इशारा, अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही वक्तव्य

व्यापार : budget 2022: क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ?

व्यापार : क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केलेल्यांना आणखी एक धक्का; मोदी सरकारनं स्पष्टपणे मांडली कठोर भूमिका

व्यापार : ITR फॉर्ममध्ये येणार नवा कॉलम; Crypto मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार

व्यापार : Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा

राष्ट्रीय : Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!