२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस FOLLOW Csmt, Latest Marathi News
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
Mumbai Local Train Update: कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा रुळावरून घसल्याची घटना शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) रात्री घडली. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ...
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ...
कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'फॅशन स्ट्रीट'वर स्वस्त कपडे मिळत असल्याने तरुणाईची नेहमीच गर्दी असते. ...
महापालिकेकडून सर्व विभागांतील विविध ठिकाणी शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राइव्ह) राबवत एकाच दिवसात १३२ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. ...
Mumbai News : सीएसएमटी ते परळ स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने ठेवला आहे. ...
सीएसएमटीच्या लॉबीमध्ये सोमवारी मरून पडलेल्या उंदरांच्या दुर्गंधीमुळे लॉबीच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. ...
मुंबईत रेल्वे रुळांजवळ जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...