लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

Csmt, Latest Marathi News

हिमालय पूल चढा बिनधास्त; सरकता जिना अखेर सुरू  - Marathi News | himalayan bridge near csmt station the escalator has finally been opened by the bmc administration on tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पूल चढा बिनधास्त; सरकता जिना अखेर सुरू 

हिमालय पुलाचा सरकता जिना अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून खुला करण्यात आला आहे. ...

‘हिमालय’चा जिना हलेना; आचारसंहितेपुढे काही चालेना! - Marathi News | an escalator has been constructed by the bmc near csmt station municipality is not ready to inaugurate it pedestrian suffer due to lack of service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हिमालय’चा जिना हलेना; आचारसंहितेपुढे काही चालेना!

१९९९ मध्ये आचारसंहितेत सीएसटीचा भुयारी मार्ग झाला होता सुरू. ...

CSMT च्या टॉयलेट-बाथरूममधून १२ लाखांचे नळ अन् इतर वस्तू लंपास; रेल्वे अधिकारी हैराण  - Marathi News | Toilet items worth 12 lakhs stolen from CSMT station, The theft happened on February 5 and 6   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT च्या टॉयलेट-बाथरूममधून १२ लाखांचे नळ अन् इतर वस्तू लंपास; रेल्वे अधिकारी हैराण 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ( CSMT Station theft) रेल्वे स्थानकात एक विचित्र चोरी घडली. ...

सीएसएमटी स्थानकापासून मेट्रोपर्यंत आता भुयारी मार्गाने पोहोचता येणार! - Marathi News | subway from CSMT station to Metro in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकापासून मेट्रोपर्यंत आता भुयारी मार्गाने पोहोचता येणार!

इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न; राज्य सरकार आणि रेल्वेत चर्चा. ...

12 लाख... सीएसएमटी ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक - Marathi News | Mumbai CSMT: 12 lakh... CSMT became the most crowded station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 लाख... सीएसएमटी ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक

Mumbai CSMT Railway Station: मुंबई म्हणजे गर्दी हे पक्के समीकरण आहे. कोणत्याही स्टेशनवर उभे राहिल्यास त्याची प्रचीती सहज येते. गर्दीने तुडुंब भरलेला प्लॅटफॉर्म आणि लोकल आली की त्यात स्वत:ला कोंबून घेणारे मुंबईकर, हे दृश्य नवागताला धडकी भरवणारे असते. ...

चार वर्षांत ‘सीएसएमटी’ला नवे रूपडे; स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू - Marathi News | New look for 'CSMT' in four years; Redevelopment of the station is underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वर्षांत ‘सीएसएमटी’ला नवे रूपडे; स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू

या प्रकल्पासाठी १८१३ कोटींचा खर्च होणार असून, अनेक नावीन्यपूर्ण बदल केले जाणार आहेत. ...

CSMT: सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास सप्टेंबरपासून - Marathi News | Redevelopment of CSMT station from September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास सप्टेंबरपासून

CSMT : ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकासाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली. ...

मोठी बातमी: परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना - Marathi News | girl assaulted in run down local incidents in csmt panvel train on harbor railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना

ही तरुणी परीक्षेसाठी जात होती. या घटनेनंतर मुंबई लोकलमधील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर असल्याचे सांगितले जात आहे. ...