मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत. Read More
सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या सुरू असलेल्या तपासणीदरम्यान स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करण्याबाबत सांगितले होते. ...
सीएसएमटीतील कोसळलेल्या हिमालय पुलासंबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. यातूनच पुलाची तपासणी न करताच अहवाल पाठविल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील धोकादायक पुलाला सुस्थितीत असल्याचा निर्वाळा किरकोळ दुरुस्ती सुचवणाऱ्या आणि निष्पाप पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रोफेसर डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अॅण्ड अॅनॅलिस्ट कंपनीच्य ...