लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

Cst bridge collapse, Latest Marathi News

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत.
Read More
हिमालय पूल दुर्घटना : सांगाडा, डेब्रिज करणार पोलखोल - Marathi News | Himalaya bridge Accident news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पूल दुर्घटना : सांगाडा, डेब्रिज करणार पोलखोल

हिमालय पूल दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासनाने तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिटर, ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र वाचविण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. ...

पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | CST Bridge Collapse - BMC Congress leader Ravi Raja writes a letter to CM and demands a judicial probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई पूल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse : मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करा; पालिकेचे आदेश - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Again audit of 157 bridges in Mumbai; Order of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करा; पालिकेचे आदेश

१५७ मुंबईतील पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.  ...

Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: United Congress made the targets of commissioners; Movement before Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन

आता युनायटेड काँग्रेसने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना लक्ष्य करत पालिकेबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले आहे.  ...

Mumbai CST Bridge Collaspe : ‘त्या’ सहा महिन्यांच्या चिमुकलीला बाबा कुठून देऊ ? - Marathi News | Mumbai CST Bridge Collaspe: Where can Baba give birth to six months kid? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collaspe : ‘त्या’ सहा महिन्यांच्या चिमुकलीला बाबा कुठून देऊ ?

जाहिदच्या सहा महिन्यांच्या चिमुरडीला बाबा कुठून आणू? अशी आर्त भावना त्याचे वडील सिराज खान यांनी व्यक्त केली आहे. ...

...तरच मुंबईकरांच्या मागे लागलेले पूल दुर्घटनांचे शुक्लकाष्ठ थांबेल- उद्धव ठाकरे - Marathi News | When will the stop of the bridge accident ?- uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच मुंबईकरांच्या मागे लागलेले पूल दुर्घटनांचे शुक्लकाष्ठ थांबेल- उद्धव ठाकरे

सीएसटी पूल दुर्घटनेला एवढे तास उलटूनही उद्धव ठाकरे ना घटनास्थळी फिरकले, ना त्यांनी जखमींची विचारपूस केली. ...

Mumbai CST Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची हकालपट्टी, काळ्या यादीत टाकणार - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Structural Auditor D. D. Desai's expulsion will be put on black list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची हकालपट्टी, काळ्या यादीत टाकणार

दोन अभियंत्यांचे निलंबन; ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस ...

‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय - Marathi News | To establish 'pool inspection authority'; Corporation's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय

स्वतंत्र मुख्य पूल निरीक्षकाची नियुक्ती; सर्व पुलांच्या ऑडिटची होणार फेरतपासणी ...