लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू - Marathi News | After the death of the husband the woman should be treated with the same dignity by the society as before; Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

पतीच्या निधनानंतर महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे ...

रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण - Marathi News | Access to Sri Mahaganpati of Ranjangaon according to custom and tradition No Obligation, Devasthan Explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण

मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी फक्त भारतीय संस्कृतीचा आदर करावा ...

वर्ध्यातील दाम्पत्याचा मराठमोळा लूक जर्मनीत ठरला लईभारी - Marathi News | The Maratha look of a couple from Wardha became a hit in Germany | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील दाम्पत्याचा मराठमोळा लूक जर्मनीत ठरला लईभारी

Wardha News वर्ध्यातील लिखितकर दाम्पत्याने आपली मराठमोळी संस्कृती जर्मनीत कायम राखली. त्यांच्या मराठमोळ्या लूकने पाश्चात्त्यांनाही भुरळ घातली. इतकेच नाही तर उपस्थितांनी मुक्तकंठाने भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेचे कौतुकही केले. ...

परदेशात भारतीय कलांचे विकृतीकरण केलं जातंय हे अत्यंत धोकादायक - विनय सहस्त्रबुध्दे - Marathi News | Distortion of Indian arts abroad is very dangerous - Vinay Sahastrabuddha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात भारतीय कलांचे विकृतीकरण केलं जातंय हे अत्यंत धोकादायक - विनय सहस्त्रबुध्दे

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ...

मी बॅक बेंचर, नियम मोडण्यात तर सर्वांत पुढे; मोहन आगाशेंनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा - Marathi News | I am a back bencher Mohan Agashe used to be the most forward in breaking the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी बॅक बेंचर, नियम मोडण्यात तर सर्वांत पुढे; मोहन आगाशेंनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा

माझ्यातील कलागुण ओळखून शिक्षकांनी नाटकात काम करण्याचा सल्ला दिला अन् माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ...

'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The Kerala Story should be tax free in Maharashtra Letter from Pune BJP City President to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय ...

राजर्षी शाहू महाराज अन् लोकमान्य टिळकांमध्येही व्हायचे वाकयुद्ध; अंतर्मनात परस्परांबद्दल जिव्हाळा - Marathi News | There was a war of words between Rajarshi Shahu Maharaj and Lokmanya Tilak; Be intimate with each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजर्षी शाहू महाराज अन् लोकमान्य टिळकांमध्येही व्हायचे वाकयुद्ध; अंतर्मनात परस्परांबद्दल जिव्हाळा

लोकमान्य टिळकांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शाहू महाराजांनी जेवणाचे ताट बाजूला सारले आणि माझा इतका मोठा विरोधक गेला, असे म्हणत त्यांनी शोक पाळला ...

माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना - Marathi News | I don't know why injustice has been done to my own film Angry feeling of director Bhaurao Karhade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

जर एवढी वाईट वागणूक मराठी चित्रपटांना मिळाली तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल ...