लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

कोरोनाच्या सावटात अधिक मासाला प्रारंभ - Marathi News | Adhik Maas Starts in the shadow of corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या सावटात अधिक मासाला प्रारंभ

अधिक महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी ल ...

आमचे हित ओळखून तरी सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, पुण्यात कलाकारांचे आंदोलन  - Marathi News | 'Identify interests .. allow cultural events''; Artists' movement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचे हित ओळखून तरी सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, पुण्यात कलाकारांचे आंदोलन 

सरकारने कलाकारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा... ...

रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन  - Marathi News | Pandya lost on stage; Veteran painter Prashant Kamble passes away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन 

महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा गाजवणारे प्रशांत तसे उत्तम आणि दर्जेदार कलेचा आग्रह करतात. ताटी उघड़ा ज्ञानेश्वरा, जानता राजा या  महानाट्या मधे त्यांचा समावेश होता. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेणारे प्रशांत गेली 20 वर्ष गणेशोत्सवात आ ...

ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन - Marathi News | Veteran painter Shafi Nayakwadi passes away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

सांगली : महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने ... ...

कोरोनाची धडकी; यंदा धोंडे खायला जावयांचा नकार - Marathi News | Corona shock; Son- In-Law Refuse to come for Dhonde jewan this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाची धडकी; यंदा धोंडे खायला जावयांचा नकार

दर तीन वर्षांनी येणारा धोंड्याच्या महिना यंदा  १८ सप्टेंबरपासून सुरुवात होऊन १८ ऑक्टोबरला संपणार आहे. ...

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ - Marathi News | Commencement of pre-pruning cultivation in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेत ...

कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | Artists block Pune-Bangalore National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शासनाने  परवानगी देऊन कलाकारांची उपासमार थांबवावी अन्यथा ४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने देत कलाकारांनी दुपारी बारा वाजता शिरोली दर्गा येथे  पुणे बंगळूर राष्ट्रीय ...

बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप - Marathi News | Distribution of food packets by multilingual Brahmin team | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप

जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्तींचे संकलन करून भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले़ त्याच अनुषंगाने बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने ... ...