लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले - Marathi News | Mumbai cashier cheated of Rs 10 lakh in rare one rupee note transaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले

Cyber Fraud: मुंबईत एका सरकारी विमा कंपनीच्या कॅशियरला एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहाराचं आमिष दाखवून १० लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.  ...

सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का? - Marathi News | Beware, a new scam is here! Have you booked a pilgrimage package online? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?

Latest Cyber Crime News: धार्मिक टुर पॅकेजेस अशा ऑफर देऊन पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ...

रणजीत कासले बडतर्फ, हवालदार अन् चालकही निलंबीत; पण सायबरच्या ठाणेदारांचे काय?  - Marathi News | Ranjit Kasle dismissed, constable and driver suspended; but what about cyber police officers? | Latest beed News at Lokmat.com

बीड :रणजीत कासले बडतर्फ, हवालदार अन् चालकही निलंबीत; पण सायबरच्या ठाणेदारांचे काय? 

बीडच्या सायबर ठाण्यातील गैरप्रकाराला अभय कोणाचे? ...

सागर कारंडेची ६१ लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक, वाचा संपूर्ण प्रकरण - Marathi News | Sagar Karande Cyber Fraud Case Police Arrested Accused Who Cheated Actor Of Rs 61 Lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागर कारंडेची ६१ लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक, वाचा संपूर्ण प्रकरण

सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार ऑनलाइन स्कॅमचे बळी पडत आहेत. ...

मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार - Marathi News | Cyber ​​criminals digitally arrested RJD MLC Kept in the same room for 12 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार

बिहारमधल्या आमदाराला मुंबई पोलिसांच्या नावाने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका - Marathi News | Punishment for stepping on someone's foot during work, Mumbai youth's horrific experience, 60 people rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका

Cyber Slaves Mumbai police: लष्करी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसलेल्या म्यावाड्डी परिसरातील जंगलात हे 'सायबर गुलामगिरी'चे शिबीर चालवले जात होते. ...

मोबाइलवर पैसे ट्रान्सफर करुन स्कॅम करणाऱ्यालाच तरुणीने शिकवला धडा, त्यानेच लावला डोक्याला हात! - Marathi News | The young woman taught a lesson to the person who was trying to scam her | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलवर पैसे ट्रान्सफर करुन स्कॅम करणाऱ्यालाच तरुणीने शिकवला धडा, त्यानेच लावला डोक्याला हात!

The young woman taught a lesson to the person who was trying to scam her : स्कॅमरवरच उलटला त्याचा डाव. पाहा काय केले या तरुणीने. चांगलाच धडा शिकवला. ...

खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना... - Marathi News | There was a stir! A major attack on an IAF plane while it was in the air; While it was carrying aid to Myanmar earthquake... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...

भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला. ...