लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा - Marathi News | Faking of Mumbai Cyber Crime Department, 4.80 lakhs scam of fake officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा

Nagpur : पोलीस तक्रार झाल्याचे सांगून त्यातून बाहेर निघण्यासाठी एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक ...

बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका - Marathi News | 300 percent increase in cyber crimes in banks as 36,000 crore customers lost almost Rs 30,000 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात माहिती उघड ...

सायबर भामट्यांचे १ हजार मोबाइल क्रमांक होणार ब्लॉक; मुंबई पोलिसांकडून ‘डीओटी’कडे यादी सादर - Marathi News | about 1000 mobile numbers of cyber pranksters will be blocked action by mumbai police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांचे १ हजार मोबाइल क्रमांक होणार ब्लॉक; मुंबई पोलिसांकडून ‘डीओटी’कडे यादी सादर

मुंबई पोलिसांकडून ‘डीओटी’कडे यादी सादर;चार महिन्यांत ४१० जणांना अटक. ...

SBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, तुमच्या मोबाइलवर तर आला नाही ना 'असा' SMS? - Marathi News | SBI has alerted crores of customers cyber fraud reward point SMS apk on your mobile phone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, तुमच्या मोबाइलवर तर आला नाही ना 'असा' SMS?

SBI Alert: स्टेट बँकेनं (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केलं आहे. एसबीआय बँकेनं अनेक ग्राहकांना एक मेसेज आल्याबद्दल सावध केलंय. ...

तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | 7 lakhs fraud by pretending that illegal advertisements are being sent through your mobile number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक

पुढील कारवाई टाळायची असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून ६ लाख ९३ हजार रुपयेही उकळले ...

Akola: ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी १९ लाख दिले परत मिळवून! सायबर पोलिसांची कामगिरी - Marathi News | Akola: The cyber police paid 19 lakhs back to the citizens who were cheated online! Performance of Cyber Police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी १९ लाख दिले परत मिळवून!

Akola News: विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून ती रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली. ...

न्यायाधीश असल्याचे भासवत जिल्हा न्यायाधीशाला ५० हजारांचा गंडा; सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai Crime 50 thousand defrauding the District Judge by pretending to be high cour judge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायाधीश असल्याचे भासवत जिल्हा न्यायाधीशाला ५० हजारांचा गंडा; सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल

उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगून एका भामट्याने जिल्हा न्यायाधीशाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

पुणे अपघातानंतर रॅप साँग करणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक; सायबर सेलने उचललं मोठं पाऊल - Marathi News | Case registered by cyber police against two youths who composed rap song on Pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघातानंतर रॅप साँग करणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक; सायबर सेलने उचललं मोठं पाऊल

पुणे अपघातील आरोपी जामिनावर सुटल्यानंतर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. त्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. ...