लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा - Marathi News | Claims to generate 120% return on investment; 1 crore to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा

सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवत महिलेला गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याची गरज असते असे सांगितले ...

Call Forwarding: १५ एप्रिलपासून USSD कॉल फॉरवर्डींग सुविधा होणार बंद; का घेतला हा निर्णय? - Marathi News | Call Forwarding USSD call forwarding facility will be discontinued from April 15 2024 Why was this decision taken cyber fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ एप्रिलपासून USSD कॉल फॉरवर्डींग सुविधा होणार बंद; का घेतला हा निर्णय?

दूरसंचार विभागाकडून सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना देण्यात आल्या असून १५ एप्रिलपासून ही सुविधा बंद करण्यास सांगण्यात आलंय. ...

गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा - Marathi News | pay the gas bill; The elder was cheated, as many as seven and a half lakhs were cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

ज्येष्ठाला एमएनजीएलचे बिल भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते ...

शेअर ट्रेडिंगची जाहिरात पाहून गुंतवणुक महागात पडली; १ महिन्यात १५ लाख गमावले - Marathi News | Investing becomes expensive by seeing an advertisement for share trading 15 lakh lost in 1 month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगची जाहिरात पाहून गुंतवणुक महागात पडली; १ महिन्यात १५ लाख गमावले

आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय कुठलीही जाहिरात पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका ...

हाँगकाँगमधून चालवले जाते फसवणुकीचे रॅकेट; पिंपरी-चिंचवड सायबर सेलने पर्दाफाश करून ५ जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Fraud rackets run from Hong Kong Pimpri Chinchwad cyber cell busted and shackled 5 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हाँगकाँगमधून चालवले जाते फसवणुकीचे रॅकेट; पिंपरी-चिंचवड सायबर सेलने पर्दाफाश करून ५ जणांना ठोकल्या बेड्या

पाच आरोपींनी अनेकांची फसवणूक करून मिळालेले कोट्यवधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँगमध्ये पाठवले ...

boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा - Marathi News | Data leak of 75 lakh users of boAt indian company Name address number and email id are being sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा

लोकप्रिय भारतीय स्टार्ट-अप आणि ऑडिओ उत्पादन निर्मिती कंपनी boAt शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

कर्जासाठी फोटो, माहिती देताच आर्टिस्टने गमावले हजारो रुपये; डाटा आरोपीच्या हाती, मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले वायरल - Marathi News | instant loan on the loan app has become very expensive for the young artist her photos were morphed and viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जासाठी फोटो, माहिती देताच आर्टिस्टने गमावले हजारो रुपये; डाटा आरोपीच्या हाती, मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले वायरल

आर्टिस्ट तरुणीला लोन ॲपवरील झटपट लोन भलतेच महागात पडले आहे. तिचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. ...

मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा - Marathi News | Jyeshtha was scammed by pretending to be speaking from Mumbai Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा

मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून त्याचे संबंध दहशतवादाशी आहे असे म्हणत फसवणूक केली ...