लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

UPI Fraud टाळण्यासाठी फक्त 'या' ५ गोष्टी फॉलो करा; कधीही होणार नाही आर्थिक फसवणूक - Marathi News | upi fraud cases keep these things in mind to avoid upi fraud | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI Fraud टाळण्यासाठी फक्त 'या' ५ गोष्टी फॉलो करा; कधीही होणार नाही आर्थिक फसवणूक

UPI Fraud : बहुतेक लोक आता आर्थिक व्यवहार करण्यासाठी UPI पेमेंट वापरत आहेत. मात्र, याचा गैरवापर करुन सायबर ठग अनेकांची आर्थिक फसवणूकही करत आहेत. ...

सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित? - Marathi News | upi wallet is more secure than upi know here why it is so important for all of us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित?

UPI Wallet : UPI ही Paytm, PhonePe, Google Pay सारख्या पेमेंट अ‍ॅप्सद्वारे वापरली जाणारी पेमेंट सिस्टम आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागते. UPI वॉलेटमध्ये याची गरज पडत नाही. ...

एअरटेलच्या सुनील मित्तल यांच्या आवाजाचं क्लोनिंग! सायबर गुन्हेगारांच्या कृत्याने खळबळ; नेमकं काय घडलं? - Marathi News | airtel chairmen sunil mittal voice cloned by ai scammers and tried to extort money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुनील मित्तल यांच्या आवाजाचं क्लोनिंग! सायबर गुन्हेगारांच्या कृत्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Sunil Bharti Mittal: भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. एआयचा असा गैरवापर भविष्यात धक्कादायक ठरू शकतो, असं मत मित्तम यांनी एका कार्यक्रमात मांडले. ...

अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई - Marathi News | upi fraud raise do not make this common mistake cyber fraud safty tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई

सायबर स्कॅमर्सपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याबाबत जाणून घेऊया... ...

..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा - Marathi News | pune cyber crime 3 crore 35 lakh cyber fraud of pune residents in one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

Cyber Crime : दिवसेंदिवस देशात सायबर गुन्हेगारांचा विळखा वाढत चालला आहे. पुण्यात एका दिवसात तब्बल 3 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

घाबरू नका, दडवू नका... सायबर गुन्ह्याचे बळी होऊ नका! - Marathi News | Don't panic, don't hide don't become a victim of cybercrime | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घाबरू नका, दडवू नका... सायबर गुन्ह्याचे बळी होऊ नका!

सायबर विश्वात आपण फसवले जाणार नाही याकरता काळजी घेणे हे नागरिकांचे, तर सायबर गुन्हे त्वरेने हाताळणे हे सरकारचे (नवे) कर्तव्य झालेले आहे! ...

सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन - Marathi News | beware of digital arrest scam if your bank account have no money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन

बँक खात्यात पैसे नसले तरी तुमची लाखोंची लूट होऊ शकते. सध्या याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅम काय आहे ते जाणून घेऊया... ...

२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्... - Marathi News | meerut elderly man digitally arrested by so called cbi officer scammed rs 28 lakh case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...

एका वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्यांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ...