लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक केलेले ७ लाख ३५ हजार परत मिळाले  - Marathi News | 7 lakh 35 thousand recovered through credit card fraud | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक केलेले ७ लाख ३५ हजार परत मिळाले 

मीरा भाईंदर - वसई विरार सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे .  ...

सायबर हेल्पलाईनमुळे २४ तासांत वाचले ७९ लाख - Marathi News | 79 lakh saved in 24 hours due to cyber helpline in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर हेल्पलाईनमुळे २४ तासांत वाचले ७९ लाख

सायबर गुन्ह्यामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखे अंतर्गत १९३० हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ...

1200 बँक अकाऊंट्समधून कोट्यवधींचा फ्रॉड; पद्धत ऐकून बसेल मोठा धक्का, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | cyber fraud through taking bank saving accounts on rent busted in kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :1200 बँक अकाऊंट्समधून कोट्यवधींचा फ्रॉड; पद्धत ऐकून बसेल मोठा धक्का, 'असा' झाला पर्दाफाश

जवळपास 1200 लोकांच्या बँक अकाऊंट्समधून कोट्यवधींची फसवणूक केली आहे. ...

सायबर गुन्ह्यात ५२ टक्के पैसे झारखंड, बिहारच्या बँक खात्यात; रोख काढतात मात्र दिल्लीतून - Marathi News | 52 percent of money in cyber crime goes to bank accounts of Jharkhand, Bihar; Cash is withdrawn from Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर गुन्ह्यात ५२ टक्के पैसे झारखंड, बिहारच्या बँक खात्यात; रोख काढतात मात्र दिल्लीतून

सायबर गुन्ह्यांसाठी सर्वाधिक सीमकार्ड प. बंगाल मधून विकत घेतली जातात; सायबर पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर ...

विशेष लेख: ‘डीपफेक’च्या खतरनाक दुनियेत... - Marathi News | Special Article: Into the Dangerous World of 'Deepfake'... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘डीपफेक’च्या खतरनाक दुनियेत...

Deepfake Technology: तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात. त्याचे फायदे पुष्कळ आहेत यात शंका नाही, परंतु त्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयीही आपण सतर्क असण्याची गरज आहे. ...

Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून... - Marathi News | Data: To protect your data... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून...

Data protect: आजच्या युगात डेटा हे नवीन इंधन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डेटा प्रायव्हसीबाबत कंपन्या संवेदनशील असतात. त्यामानाने ग्राहक मात्र तितकासा जागरूक नसतो; परंतु, अलीकडच्या काळात डेटाच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढू लागली आहे. आपला डेटा सुरक्षित ...

‘डेटिंग ॲप’वरून मैत्री, नंतर ब्लॅकमेल; इंजिनियर तरुणी खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटकेत - Marathi News | Friendship through dating app Tinder, then blackmail; Young engineer arrested red-handed while accepting extortion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘डेटिंग ॲप’वरून मैत्री, नंतर ब्लॅकमेल; इंजिनियर तरुणी खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटकेत

तरुणी कुटुंबाच्याही फार संपर्कात नसल्याचे चौकशीत समोर आले असून तिच्या मित्राचा देखील ब्लॅकमेलिंगमध्ये सहभागी होता ...

डीपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांना मिळाले पुरावे, आरोपींना लवकरच अटक होणार - Marathi News | Rashmika Mandanna Deepfake video case accused soon to get arrested FIR registered by Delhi Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांना मिळाले पुरावे, आरोपींना लवकरच अटक होणार

दिल्ली पोलिसांना केससंबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. ...