लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

सायबर सेलला ठाण्याचा दर्जा, तरीही तक्रार पहिल्यांदा आवक-जावक विभागात देण्याचा सल्ला - Marathi News | Thane status to cyber cell, still advised to file complaint first with Inbound and Outbound Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर सेलला ठाण्याचा दर्जा, तरीही तक्रार पहिल्यांदा आवक-जावक विभागात देण्याचा सल्ला

....मग सायबर सेलला ठाण्याचा दर्जा मिळून उपयोग तरी काय?  ...

ॲपवर माहिती भरताच बँक खात्यातील दोन लाख गायब; एटीएमसाठी गाळा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक  - Marathi News | Two lakhs disappeared from the bank account as soon as the information was filled in the app Online scams by pretending to hire a scumbag for an ATM | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ॲपवर माहिती भरताच बँक खात्यातील दोन लाख गायब; एटीएमसाठी गाळा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक 

संशयित शशी पटेल आणि राजीव शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...

'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली - Marathi News | Believing in 'part time job' message, TCS employee lost Rs 4 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली

तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले. ...

केवायसीच्या बहाण्याने लांबवलेले ४८ हजार तक्रारदारास परत, सांगली सायबर पोलिसांचे यश - Marathi News | 48,000 delayed on the pretext of KYC in Sangli was returned to the complainant | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केवायसीच्या बहाण्याने लांबवलेले ४८ हजार तक्रारदारास परत, सांगली सायबर पोलिसांचे यश

अनोळखी कॉल्स'ला प्रतिसाद देवू नका ...

अरे देवा! खासदारालाही घातला गंडा; 1 कॉल आला अन् खात्यातून गेले तब्बल 99,999 रुपये - Marathi News | cyber frauds steal around 1 lakh from mp dayanidhi maran bank account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! खासदारालाही घातला गंडा; 1 कॉल आला अन् खात्यातून गेले तब्बल 99,999 रुपये

एक फोन आला आणि खासदाराच्या खात्यातून जवळपास एक लाख रुपये गेले. ...

भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर - Marathi News | A major cyber attack could be launched with the help of AI across India Emphasis on compromising confidential information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर

एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...

गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र - Marathi News | mha wrote letter to set up special wing of cyber commandos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र

गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे. ...

"ISRO वर दररोज 100 पेक्षा अधिक सायबर हल्ले"; एस. सोमनाथ यांचा मोठा खुलासा - Marathi News | isro fights over 100 cyber attacks daily said isro chief s somanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ISRO वर दररोज 100 पेक्षा अधिक सायबर हल्ले"; एस. सोमनाथ यांचा मोठा खुलासा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख म्हणाले की, देशाच्या अंतराळ संस्थेला दररोज 100 हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. ...