लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

खात्यातून १३ लाख उडाले! आजोबा सायबर सेलकडे गेले, नातवाचे नाव आले आणि हादरले... - Marathi News | 13 lakhs were withdrawn from the account! Grandfather goes to cyber cell, grandson's name comes and shakes... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खात्यातून १३ लाख उडाले! आजोबा सायबर सेलकडे गेले, नातवाचे नाव आले आणि हादरले...

पोलिसांच्या चौकशीत नातवानेही हे कबुल केले आहे. पैशांच्या व्यवहारासाठी त्याने आजोबांच्या मोबाईलचा वापर केला होता. ...

सायबर भामट्यांपासून सावध राहा, सायबर पोलिसांचे आवाहन - Marathi News | Beware of cyber hooligans, urges cyber police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर भामट्यांपासून सावध राहा, सायबर पोलिसांचे आवाहन

ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात. ...

आर्थिक आमिष दाखवून ‘बुद्धिवाना’ची केली ठगाने फसवणूक - Marathi News | "Buddhivana" was cheated by a thug by showing financial lure | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आर्थिक आमिष दाखवून ‘बुद्धिवाना’ची केली ठगाने फसवणूक

परंडा पोलिसांत अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ? - Marathi News | Where do your money makers sit? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे. ...

इंजिनीअर ‘क्रिप्टो’ आमिषाला भुलला; २५ लाख गमावून बसला - Marathi News | Engineer 'Crypto' lured Amisha; 25 lakh was lost | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजिनीअर ‘क्रिप्टो’ आमिषाला भुलला; २५ लाख गमावून बसला

मोबाइल क्रमांक, बँकेचे खाते, टेलिग्राम आयडीद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  ...

गुगल रिव्ह्यूव्हसाठी १५० रुपयांचे आमिष दाखविले; तरुणीने साडेआठ लाख रुपये गमावले - Marathi News | 150 rupees lured for Google reviews; The girl lost eight and a half lakh rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुगल रिव्ह्यूव्हसाठी १५० रुपयांचे आमिष दाखविले; तरुणीने साडेआठ लाख रुपये गमावले

अवघ्या ४८ तासांत ८ लाख ५६ हजार रुपये लंपास, तब्बल १२ खात्यांवर पैसे गेले ...

बँकेत फोन नंबर अपडेट न करणं पडलं महागात; 'ही' एक छोटीशी चूक, बसला 57 लाखांचा फटका - Marathi News | nri loses 57 lakhs to scammers dont forget to update phone number with bank you may land in trouble | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेत फोन नंबर अपडेट न करणं पडलं महागात; 'ही' एक छोटीशी चूक, बसला 57 लाखांचा फटका

स्कॅमर्सने 57 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीने एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ऑनलाईन फसवणूक झाली. ...

प्राध्यापिकेच्या नावे पेटिएमवर परस्पर दोन लाखांचे कर्ज, एजंटकडून वसुलीसाठी धमक्या सुरू - Marathi News | Mutual loan of two lakhs on Paytm in favor of professor, threats from recovery agent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापिकेच्या नावे पेटिएमवर परस्पर दोन लाखांचे कर्ज, एजंटकडून वसुलीसाठी धमक्या सुरू

प्राध्यापिकेस जयपूर लोकअदालत मार्फत सेटलमेंट लेटर पाठविण्यात आले ...