लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

Pune Crime: ऑनलाईन खरेदी करून रिव्ह्यू द्यायला सांगून महिलेची ३ लाखांची फसवणूक - Marathi News | Woman cheated of Rs 3 lakh by asking her to give a review after buying online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन खरेदी करून रिव्ह्यू द्यायला सांगून महिलेची ३ लाखांची फसवणूक

याप्रकरणी गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे... ...

Pune Crime: कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगून एक लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of one lakh by claiming to be speaking from customer care pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगून एक लाखांचा गंडा

कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक... ...

फेसबुकवर मैत्री, गिप्ट देण्याच्या बहाण्याने ६२.६९ लाखांची फसवणूक; मेहकर शहरातील पॅथॉलॉजी चालकास फसवले - Marathi News | 62.69 lakh fraud on the pretext of friendship on Facebook in Mehkar city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फेसबुकवर मैत्री, गिप्ट देण्याच्या बहाण्याने ६२.६९ लाखांची फसवणूक; मेहकर शहरातील पॅथॉलॉजी चालकास फसवले

या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात विविध कलमान्वेय गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या दीड महिन्यात अज्ञाताने हा कारनामा केला आहे. ...

'डीमार्ट'ची बनावट वेबसाईट बनवून चोरला जातोय डेटा; फेक लिंकवर क्लिक कराल तर फसाल! - Marathi News | Data is being stolen by creating a fake website of 'Dmart'; If you click on a fake link, you will fail! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'डीमार्ट'ची बनावट वेबसाईट बनवून चोरला जातोय डेटा; फेक लिंकवर क्लिक कराल तर फसाल!

बटनावर क्लिक केल्यानंतर डी-मार्ट इंडिपेन्डेन्स डे साठी बोनस देत आहे.... ...

तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक - Marathi News | online fraud old man trying to cancel train tickets on irctc website | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक

वृद्धाने आयआरसीटीसीची वेबसाइट शोधली, पण ते एका खोट्या वेबसाइटवर पोहोचले. ...

सावधान ! कस्टमर केअरला फोन कराल तर पैसे गमवाल, 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Beware If you call customer care you will lose money be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! कस्टमर केअरला फोन कराल तर पैसे गमवाल, 'अशी' घ्या काळजी

ग्राहक सेवा ही मोफत असते त्यामुळे पैशांची मागणी केल्यास तातडीने पोलिसांना कळवा ...

टायपिंगच्या आवाजाने चोरी होईल पासवर्ड; AI चा वापर करून हॅकिंगची 'ही' धोकादायक पद्धत - Marathi News | typing noise can leak your password this ai tool can steal your password | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टायपिंगच्या आवाजाने चोरी होईल पासवर्ड; AI चा वापर करून हॅकिंगची 'ही' धोकादायक पद्धत

टायपिंगच्या आवाजावरून सिस्टम हॅक केली जात असल्याचं उघड झालं आहे. याआधी हॅकिंगच्या या पद्धतीबद्दल ऐकलं नसेल, पण असं होऊ शकतं. ...

Credit Card Scam : क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी कॉल्स, SMS येतायत? वेळीच व्हा सावध, खातं होईल रिकामं - Marathi News | Credit Card Scam got Calls SMS to increase credit card limit Be careful in time never share information details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी कॉल्स, SMS येतायत? वेळीच व्हा सावध, खातं होईल रिकामं

क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. पण, क्रेडिट कार्डच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही झपाट्यानं वाढत आहेत. ...