लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

सायबर गुन्हांविरोधातील कायदा अधिक कठोर करा; अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Make laws against cybercrimes tougher; MLA Aslam Shaikh demand in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर गुन्हांविरोधातील कायदा अधिक कठोर करा; अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी

ओळख लपवून नंबर देणे, महिलांना फसवणे, हनीट्रॅप सारखे प्रकार वाढत चालले आहेत. ...

सावधान! एक फोन कॉल अन् घातला तब्बल 18 लाखांचा गंडा; 'असं' अडकवलं जाळ्यात - Marathi News | businessman loses rs 18 lakh woman loses 19 lakh to online fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! एक फोन कॉल अन् घातला तब्बल 18 लाखांचा गंडा; 'असं' अडकवलं जाळ्यात

तामिळनाडूतून एका व्यावसायिकाला 18 लाखांचा गंडा घातल्याचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. ...

गुगलच्या ‘त्या’ ऑप्शनमुळे मुंबईकरांना लाखोंचा गंडा! सर्च इंजिनवर ‘सजेस्ट ॲण्ड एडिट’ पर्यायाचा युजर्सना फटका - Marathi News | Due to Google's that option, Mumbaikars have lost millions Users hit the 'Suggest and Edit' option on the search engine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलच्या ‘त्या’ ऑप्शनमुळे मुंबईकरांना लाखोंचा गंडा! सर्च इंजिनवर ‘सजेस्ट ॲण्ड एडिट’ पर्यायाचा युजर्सना फटका

...याचाच फायदा ऑनलाइन ठगांनी घेतल्याने मुंबई, दिल्लीसह देशभरात फसवणुकीच्या प्रकारांनी डोके वर काढले आहे. गेल्या पाच महिन्यांत बनावट संकेतस्थळप्रकरणी ५१ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत.   ...

ऑनलाईन लुटीच्या पैशांतून आयफोन मागवला अन् अडकले; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | An iPhone was ordered from online loot money and got arrested; The police took both of them into custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाईन लुटीच्या पैशांतून आयफोन मागवला अन् अडकले; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

बँकेची डिटेल्स घेत महिलेने एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. ...

जिओ, फेबसुकच्या नोडल अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे समन्स; काय आहे प्रकरण? - Marathi News | There is no response in the Collector's fake profile case; Police summons to nodal officers of Jio, Facebook | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिओ, फेबसुकच्या नोडल अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे समन्स; काय आहे प्रकरण?

सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून वारंवार माहिती मागूनही जिओ व फेसबुक (मेटा) कडून प्रतिसाद मिळाला नाही. ...

अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका - Marathi News | juice jacking scam smartphone charging in public place cut money from bank account rbi issued alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका

Juice Jacking Scam : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावध व्हा. ...

डोंगरीतून टेलीफोन एक्स्चेंजचे रॅकेट चालविणाऱ्याला बेड्या - Marathi News | Handcuffs for running a telephone exchange racket from the dongri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगरीतून टेलीफोन एक्स्चेंजचे रॅकेट चालविणाऱ्याला बेड्या

एटीएसने या कारवाईमध्ये एकूण ५ लाख ७१ हजार १०० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

ओटीपी, पासवर्ड शेअर करुन भक्ष्यकाचे शिकार होऊ नका; सहपोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना केले सतर्क - Marathi News | Don't fall prey to predators by sharing OTP, password; The joint police commissioner alerted the students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओटीपी, पासवर्ड शेअर करुन भक्ष्यकाचे शिकार होऊ नका; सहपोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना केले सतर्क

ठाणे शहर आयुक्तालय आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांच्यावतीने बुधवारी ज्ञानसाधना महाविद्यालयात सायबर गुन्हे आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर परिसंवादाचा आयोजन केले होते. ...