लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन १६ लाखांची फसवणूक - Marathi News | 16 lakh fraud by giving fake project information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन १६ लाखांची फसवणूक

बनावट प्रोजेक्टची माहिती देऊन २५ टक्के गुंतवणूक केल्यास फायदा होईल असे सांगून फसवणूक ...

"सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आवश्यक", अमित शाहांचे G20 परिषदेत विधान - Marathi News | amit shah g20 conference cyber security nft ai metaverse gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आवश्यक", अमित शाहांचे G20 परिषदेत विधान

डायनामाइट-टू-मेटाव्हर्स आणि हवाला ते क्रिप्टो-करन्सीपर्यंत जगभरातील देशांसमोरील आव्हानांकडे लक्ष वेधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी या धोक्याविरुद्ध  एक सामान्य धोरण तयार करण्याच्या गरजेवर भर दिला. ...

डॉक्टरनं ऑनलाईन समोसे मागवले, एक चूक केली...; खात्यातून दीड लाख उडाले! - Marathi News | Mumbai Doctor ordered samosas online cyber thugs looted 1. 40 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरनं ऑनलाईन समोसे मागवले, एक चूक केली...; खात्यातून दीड लाख उडाले!

ही घटना महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आहे. येथील एका 27 वर्षीय डॉक्टरने आपल्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी एक रेस्टोरन्टमधून 25 समोसे ऑनलाइन ऑर्डर केले होते ...

Kolhapur: शिक्षकाने बदलीचा अर्ज केला; दुसऱ्याने परस्पर उडवला!; संशयित सायबर केंद्र चालकावर गुन्हा - Marathi News | The teacher's application for transfer was mutually withdrawn in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिक्षकाने बदलीचा अर्ज केला; दुसऱ्याने परस्पर उडवला!; संशयित सायबर केंद्र चालकावर गुन्हा

केंद्र चालक आंबिटकर यांना कोणी भरीस पाडले ...

रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Indecent text on social media on Rupali Chakankar; A case has been registered at the Cyber Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

डॉ. प्रदीप कुरूलकरच्या अडचणी वाढणार; महिलेशी विवाहबाह्य संबंध - Marathi News | Dr. Pradeep Kurulkar's problems will increase Extramarital affair with a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रदीप कुरूलकरच्या अडचणी वाढणार; महिलेशी विवाहबाह्य संबंध

महिलेने तक्रार दिल्यास गुन्ह्यात एका किंवा त्यापेक्षा जास्त कलमांची वाढ होण्याची शक्यता ...

Kolhapur Crime: यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, अन् पैसे मिळवा; महिलेला घातला १८ लाखांचा गंडा - Marathi News | 18 lakh fraud of female bank employee in Jaisinghpur by cyber thief on the lure of online task | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, अन् पैसे मिळवा; महिलेला घातला १८ लाखांचा गंडा

सुरुवातीला संशयिताने ६५० रुपये पाठवून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला ...

अलर्ट! चीनचा व्हायरस अटॅक, 15 लाख भारतीयांचा डेटा चोरीला; व्हा सावध, 'अशी' घ्या काळजी - Marathi News | two spyware apps stealing 15 lakhs android smartphone user data know how to stay safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! चीनचा व्हायरस अटॅक, 15 लाख भारतीयांचा डेटा चोरीला; व्हा सावध, 'अशी' घ्या काळजी

गुगल प्ले स्टोअरवर असे दोन नवीन स्पायवेअर्स आढळून आले आहेत जे लाखो भारतीय युजर्सचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत. ...