लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

मोबाईल भेटल्याचा आनंद, सायबर पोलिसांनी चोरीस गेलेले २० मोबाइल शोधले - Marathi News | strong performance of cyber police; 20 stolen mobiles found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोबाईल भेटल्याचा आनंद, सायबर पोलिसांनी चोरीस गेलेले २० मोबाइल शोधले

पोलिसांनी जवळपास तीन लाख ९३ हजार ३६६ रुपयांचे २० मोबाइल शोधले आहेत. ...

ऑनलाईन जाॅबच्या नादात १४ लाख गमावले, वरूडच्या आयटी तरुणाला गंडा - Marathi News | IT guy loses 14 lakh in the name of online job | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन जाॅबच्या नादात १४ लाख गमावले, वरूडच्या आयटी तरुणाला गंडा

टास्क पूर्ण करण्याचे टार्गेट : मोठी रक्कम देण्यास केले प्रवृत्त ...

‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात २० लाख गमावले; मेडिकलमधील कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | an employee in medical duped by 20 lakhs in the name of 'part time job' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात २० लाख गमावले; मेडिकलमधील कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

‘टास्क’च्या नावाखाली घातला गंडा ...

ऑनलाइन फसवणुक होताच तत्काळ तक्रार दिली, २४ तासांत ५३ हजार रुपये मिळाले परत - Marathi News | 53 thousand 678 rupees of online fraud was returned to the complainant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाइन फसवणुक होताच तत्काळ तक्रार दिली, २४ तासांत ५३ हजार रुपये मिळाले परत

क्रेडिट कार्डची लिमीट वाढवून देतो, असे म्हणून झाली होती फसवणूक ...

मूनलायटिंग करताना घातला १६ काेटींचा गंडा, १३९ जणांची झाली फसवणूक - Marathi News | 16 crores fraud was done while moonlighting 139 people were cheated cyber crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूनलायटिंग करताना घातला १६ काेटींचा गंडा, १३९ जणांची झाली फसवणूक

आयटी क्षेत्रात अलीकडे ‘मूनलायटिंग’ ही संकल्पना चांगलीच चर्चेत आहे. ...

बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे महागात पडले; व्यावसायिकाने २७ लाख गमावले - Marathi News | Believing fake emails became costly The businessman lost 27 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे महागात पडले; व्यावसायिकाने २७ लाख गमावले

एका इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला बनावट ई-मेल चा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला ...

रेल्वे रिफंडसाठी ॲप डाऊनलोड केले; खात्यातील ५.८१ लाख गमावले - Marathi News | App downloaded for railway refund; 5.81 lakh lost in the account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे रिफंडसाठी ॲप डाऊनलोड केले; खात्यातील ५.८१ लाख गमावले

Nagpur News रेल्वेचे ऑनलाइन तिकिटाच्या रिफंडसाठी ॲप डाऊनलोड करायला लावून एका व्यक्तीच्या खात्यातील ५ लाख ८१ हजार ९९८ रुपये आरोपीने उडविले. ...

1 थाळी घ्या, 1 फ्री मिळवा; ऑफरने महिलेला घातला गंडा; लिंकवर क्लिक करताच गमावले 90 हजार - Marathi News | delhi woman falls prey to free thali bait loses rs 90000 in online cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :1 थाळी घ्या, 1 फ्री मिळवा; ऑफरने महिलेला घातला गंडा; लिंकवर क्लिक करताच गमावले 90 हजार

एका नामांकित रेस्टॉरंटचे App डाऊनलोड करून महिलेला जेवणाच्या चांगल्या ऑफरचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर तिच्या खात्यातून 90 हजार रुपये काढून घेतले. ...