लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक - Marathi News | online shopping dont let your pocket get looted due to looting on e commerce sites | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून आपल्याला खरेदीचा मोह होतो. मात्र, यावेळी काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ...

डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये... - Marathi News | Dating App Cyber Crime Mumbai Lady gave 3 Lakh 37 thousand rupees to fraud callers via UPI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...

Dating App Cyber Fraud in Mumbai: मुलाने आपण परदेशात असल्याचे सांगत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं ...

Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना? - Marathi News | Fraud is going on in the name of Zerodha, you are not caught? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?

Zerodha scams news : झिरोदाच्या नावावर सोशल मीडियावर घोटाळा (Fraud) सुरू आहे. याबद्दल कंपनीनेच सविस्तर खुलासा केला आहे. हा घोटाळा (Fraud) Whatsapp, Facebook आणि telegram या माध्यमातून सुरू आहे.   ...

सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय? - Marathi News | Supreme Court's YouTube channel hacked, all videos missing, which video is visible? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?

Supreme Court Youtube Channel : सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. या चॅनलवरील कामकाजाचे सर्व व्हिडीओ गायब झाले आहेत. त्यावर एक अमेरिकेतील व्हिडीओ दिसत आहे. ...

Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय? - Marathi News | Sourav Ganguly Files Complaint Against YouTuber Mrunmal Das over Cyberbullying Know Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?

Sourav Ganguly, Police Complaint: गांगुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. ...

करन्सी घोटाळा; रोख रकमेची जबाबदारी सुरतच्या अवघ्या १९ वर्षाच्या तरुणावर - Marathi News | currency scam; A mere 19-year-old youth from Surat is responsible for the cash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करन्सी घोटाळा; रोख रकमेची जबाबदारी सुरतच्या अवघ्या १९ वर्षाच्या तरुणावर

टेलिग्रामद्वारे होते संपर्कात, रॅकेटसाठी सहज बँक खाते उघडून देणाऱ्या एजंटची चौकशी होणार ...

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली 'डिजिटल अरेस्ट'; कोल्हापुरातील उद्योजकाला ८१ लाखांचा गंडा - Marathi News | 'Digital Arrest' on Charges of Financing Terrorists; 81 lakhs to an entrepreneur in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली 'डिजिटल अरेस्ट'; उद्योजकाला लाखोंचा गंडा

दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत अज्ञातांनी ही लुबाडणूक केली. हा प्रकार ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडला. ...

करंसी घोटाळा; रॅकेटमध्ये सहभागी २० पेक्षा अधिक तरुण छत्रपती संभाजीनगरातून फरार - Marathi News | currency scam; More than 20 youth involved in the racket absconding from Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करंसी घोटाळा; रॅकेटमध्ये सहभागी २० पेक्षा अधिक तरुण छत्रपती संभाजीनगरातून फरार

२०० पेक्षा अधिक खाते उघडणाऱ्याला पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक, १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ...